1. ABP Majha Top 10, 22 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Seema Haider Husband : सीमा हैदरचा पती सचिनची गोळी झाडून हत्या? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

    Seema Haider And Sachin Meena Viral Video : पाकिस्तानी सीमा हैदरच्या पती सचिनला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमागचं सत्य जाणून घेऊया. Read More

  3. Uttarkashi Tunnel Accident : उद्या मजूरांच्या सुटकेची शक्यता, दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून बोगद्यात अडकलेत 41 मजूर

    Uttarakhand Tunnel Rescue Operation : सर्व काही सुरळीत पार पडलं तर, मजूर उद्याचा सूर्योद्य पाहू शकतील, अशी माहिती बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. Read More

  4. MS Dhoni : टीम इंडियाच्या पराभवानंतर धोनी निराश, फायनल सामन्याआधी 'या' स्टार खेळाडूसोबत 'कॅप्टन कूल'ची अर्धा तास संवाद

    IND vs AUS, ODI World Cup Final : भारताच्या पराभवानंतर खूप निराश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंतिम सामन्यापूर्वी त्याने टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूसोबत फोनवरून चर्चा केल्याचं झाल्याचं समोर आलं आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. Indian Cricket Team : "कोणत्याही संघाची ड्रेसिंग रुम हा त्यांचा 'गाभारा'च, पीएम मोदी गेलेच कसे? मोदी त्यांच्या बेडरुममध्ये कोणाला जाऊ देतील का?"

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते भारतीय ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटले आणि त्यांना प्रोत्साहन देताना दिसले. Read More

  8. India vs Qatar: फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव

    FIFA 2026 World Cup Qualifiers: कतारविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला एकही गोल करता आला नाही. कतारने 'ब्लू टायगर्स'चा 3-0 असा पराभव केला. Read More

  9. Health Tips : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक? वाचा तज्ज्ञांचं मत

    Health Care Tips : बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी फक्त फळांचे सेवन करतात, कारण फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. Read More

  10. Share Market : वाद नवरा-बायकोचा, गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर; 'या' कंपनीचे शेअर दर घसरले

    Raymond Shares : नवरा-बायकोमधील भांडणाचा फटका कंपनीच्या शेअर दराला बसत आहे. मागील सात दिवसात गुंतवणुकदारांचे 1500 कोटी बुडाले आहेत. Read More