(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 22 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
AC एका तासात किती वीज वापरतो? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ही बाब
AC Electricity Bill : एसी म्हटलं की डोळ्यासमोर वीजबिलाचे आकडे वाढताना दिसतात. एका तासात एसी किती वीज वापरतो, हे जाणून घ्या. Read More
लालू प्रसाद यादव यांच्या पाया पडल्या, राबडी देवींना साडी दिली; ममता बॅनर्जी म्हणाल्या...
Opposition Meeting in Patna: भाजपविरोधी रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षांची 23 जून रोजी पाटणामध्ये बैठक होणार आहे. Read More
India US: भारत-अमेरिकेचे 'मिशन स्पेस'; 2024 मध्ये संयुक्त अंतराळ मोहिमेची घोषणा
India-US Space Mission 2024: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. Read More
Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...
बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात... Read More
Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई
Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!
Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More
सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी
Indonesia Open 2023 : असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. Read More
Beauty Tips : पिंपल्स, कोरडी त्वचा यासारख्या समस्यांनी त्रस्त आहात? मग 'हे' 7 उपाय करुन पाहा
Glowing Skin Secrets : पिंपल्स, ड्राय स्किन, काळवंडलेली त्वचा अशा वेगवेगळ्या समस्यांपासून त्रस्त असाल, तर येथे दिलेल 7 उपाय करून पाहा. Read More
Petrol Diesel Rates: ना वाढ, ना घट; वर्ष उलटून गेलं तरी देशात पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'
Petrol and Diesel Price: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More