एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 21 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Chinese Loan Apps : ईडीची रेझरपे आणि इतर कंपन्यांवर छापेमारी, 78 कोटीहून अधिक संपत्ती जप्त

    Razorpay : चायनिज लोन अॅप मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीने 19 ऑक्टोबर रोजी बंगळुरू परिसरात अनेक ठिकाणी छापेमारी केली होती.  Read More

  4. SCO vs ZIM T20 WC 2022 : झिम्बाब्वे सुपर 12 मध्ये दाखल, स्कॉटलंडवर 5 गडी राखून रोमहर्षक विजय

    T20 World Cup 2022 : ग्रुप स्टेजच्या अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेने स्कॉटलंडवर 5 विकेट्सनी विजय मिळवत सुपर 12 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. Read More

  5. Whistle Blowing Suit : ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

    Whistle Blowing Suit : भूत, वर्तमान आणि भविष्याचा समग्र धांदोळा घेत प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा विज्ञानपट आहे. Read More

  6. Kantara : 'कांतारा' चित्रपटाचे यश पाहून कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; दैव नर्तकांना मिळणार मासिक भत्ता

    Rishabh Shetty Kantara Success : ऋषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मासिक भत्ता जाहीर केला आहे. Read More

  7. ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस

    ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस, राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन Read More

  8. T20 World Cup 2022 : नामिबियासह श्रीलंकेला सुपर 12 मध्ये जाण्याची अखेरची संधी, आजच्या मॅचेस निर्णायक, कधी, कुठे पाहाल सामने?

    T20 World Cup 2022 Match : आज टी20 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप ए मधून सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे सामने रंगणार आहेत. Read More

  9. Diwali 2022 : व्यापारी वर्गाचा नवीन वर्षाचा दिवस म्हणजेच 'विक्रम संवत'; काय आहे याामागची आख्यायिका? जाणून घ्या

    Diwali 2022 : कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम संवत्सर मानणाऱ्या उत्तर भारतीयांचा आणि विशेष करून व्यापारी वर्गाचा नवीन वर्षाचा दिवस. Read More

  10. यंदा दिवाळीला ऑनलाईन पर्सनल लोन घेण्यामागील 5 कारणं जाणून घ्या 

    Bajaj Finserv News: बजाज फिनसर्वच्या माध्यमातून 35 लाखांचे परवडणारे वैयक्तिक कर्ज घेऊन स्वत:च्या दिवाळी खर्चाचं व्यवस्थापन करा. सणासुदीच्या निमित्ताने अल्प व्याज दरात कर्ज मिळवा आणि सहज पात्रता निकष गाठा.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget