ABP Majha Top 10, 21 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Donald Trump Memes: डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतले, सोशल मीडीयावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी 'असे' केले स्वागत
Donald Trump Memes : ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बंदी हटवण्यासाठी मतदान केले होते, त्यानंतर त्यांचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात होते. Read More
Shraddha Walkar: आफताबच्या नार्को चाचणीआधी पॉलिग्राफ चाचणी होणार, कोर्टाच्या परवानगीची प्रतीक्षा
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आरोपी असलेल्या आफताबच्या नार्को चाचणीची पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. पण त्याआधी त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. Read More
भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं इंडोनेशिया; 20 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक गंभीर जखमी
Indonesia Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी इंडोनेशिया हादरलं असून यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. Read More
Govinda Naam Mera trailer Out : सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडका; 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Govinda Naam Mera trailer Out : विकी कौशल, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी स्टारर 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More
IFFI 2022 : बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात
International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे. देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. Read More
Kho Kho Ajinkyapad Spardha : महाराष्ट्र खो-खो संघाची दमदार कामगिरी, पुरुषांसह महिला संघांचा दणक्यात विजय
Sports News : उस्मानाबाद येथे सुरु 55 व्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी अनुक्रमे उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश विजय मिळवला आहे. Read More
Guwahati: नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियन स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलचा नवा रेकॉर्ड, तीन सुवर्णपदकांसह ठरली सर्वोत्कृष्ट खेळाडू
National Para Swimming Championships: नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. Read More
Vitamin Deficiency : 'या' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात, जाणून घ्या कसे दूर कराल
Vitamin Deficiency : जर तुम्हाला हात आणि पायांना मुंग्या चावल्यासारखे वाटत असेल तर त्याचे कारण काय असू शकते ते येथे जाणून घ्या. Read More
Rasana Founder: 'रसना' कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज खंबाटा यांचे निधन
Areez Pirojshaw Khambatta passes away: रसना कंपनीचे संस्थापक अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातील एका पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. Read More