एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Uddhav Thackeray : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची सभा, राज्यस्तरीय अधिवेशन, काळाराम मंदिर दर्शन, तयारी कुठपर्यंत?

    Nashik News : आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. उद्धव ठाकरे हे सोमवारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mallikarjun Kharge on PM Modi : 'अख्खा देव एका व्यक्तीनं ताब्यात घेतला' मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल

    Mallikarjun Kharge on PM Modi : त्यांना (पीएम मोदी) सर्व काही एकट्याने करायचे आहे. तुम्ही एकटेच सर्वकाही करत असाल तर इतरांकडे मते का मागता? अशी विचारणा त्यांनी केली.  Read More

  4. Maldives : मालदीवने भारतीय विमानाला परवानगी नाकारली अन् 14 वर्षाच्या मुलाचं आयुष्य संपलं, नेमकं प्रकरण काय?

    मालदीवमधील एका 14 वर्षीय मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान मालदीवने भारतीय विमानाला आपत्कालीन उड्डाणाला परवानगी दिली नसल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. Read More

  5. Ajay Devgn Maidan: अजय देवगणचा 'मैदान' एप्रिलमध्ये ईदच्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    Ajay Devgn Manidaan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा बहुप्रतिक्षित 'मैदान' या सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा आता एप्रिल महिन्यात ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणचा चाहता वर्ग मोठा आहे. Read More

  6. Nayanthara Controversies : सरोगसी, प्रायव्हेट फोटो व्हायरल ते 'राम मांसाहारी होता' ; नयनतारा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात

    Nayanthara Controversies : दाक्षिणात्य अभिनेत्री नयतारा (Nayanthara) सध्या तिच्या सिनेमातील एका संवादामुळे वादात अडकली आहे. 'राम मांसाहारी होता' अशा आशयाचा संवाद तिच्या अन्नपूर्णी या चित्रपटात घेण्यात आला होता. Read More

  7. Sania Mirza : सानिया मिर्झा की शोएब मलिक? दोघांपैकी कोण सर्वाधिक मालामाल; 'खुला' झाल्याने संपत्तीची वाटणी कशी होणार?

    आशियाई उपखंडातील महान महिला टेनिसपटू आणि या उपखंडातील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणले जाणारे शोएब मलिक आता वेगळे झाले आहेत. मोठे स्पोर्ट्स स्टार असल्याने दोघांकडेही अफाट संपत्ती आहे. Read More

  8. Video : 'नमस्कार, राम मंदिराच्या अभिषेकासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा; केशव महाराजचा स्पेशल मेसेज व्हायरल

    Keshav Maharaj : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. Read More

  9. Health News : डायटिंगमुळे तुमचे केस गळतायत? जाणून घ्या केस न गळता वजन कसे कमी कराल?

    Health News : बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी आहार घेतात. वजन कमी झाले की शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात. Read More

  10. Ram Mandir And Share Market : मंदिरात सोमवारी विराजमान होणार प्रभू श्रीराम!तुमच्याकडे आहेत का 'हे' पाच शेअर्स?

    Ram Mandir Inauguration and Stock Exchange : अयोध्येशी संबंधित या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. राम मंदिरांच्या उद्घाटनानंतर या पाच कंपन्यांच्या शेअर दरात तेजी येऊ शकते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget