ABP Majha Top 10, 20 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 20 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Milk Price : दूध आणि दह्याचे दर पुन्हा वाढू शकतात, मदर डेअरीकडून स्पष्ट संकेत
Mother Dairy : मदर डेअरीने गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत आहेत. Read More
T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा टी20 विश्वचषकासाठीचा संघ जाहीर, विल्यमसन कर्णधार, तर गप्टील सातव्यांदा खेळणार टी20 वर्ल्डकप
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी जवळपास सर्वच देशांनी आपआपले संघ जाहीर केले असून बहुप्रतिक्षित न्यूझीलंडने देखील आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. Read More
Oscar 2023 Entry : द कश्मीर फाइल्स, RRR नव्हे तर यंदाची ऑस्कर वारी गुजराती चित्रपटाची, 'छेल्लो शो' ने मारली बाजी
अनेक दिवसांपासून एसएस राजमौलींच्या RRR, विवेक अग्नीहोत्रींच्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्वांना मागे टाकत ‘छेल्लो शो’ने बाजी मारली आहे. Read More
Sonam Kapoor Baby's Name : 'वायू'! सोनम आणि आनंद आहुजा यांच्या बाळाचं नाव ठरलं; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
Sonam Kapoor Baby's Name : सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या बाळाला आज 1 महिना पूर्ण होऊन त्याचा आज नामकरण सोहळा पार पडला. Read More
Uttar Pradesh : यूपीच्या सहारनपूरमध्ये खेळाडूंना गलिच्छ वागणूक, टॉयलेटमध्ये वाढलं जेवण, काँग्रेसनं शेअर केला व्हिडीओ
Viral Video : युपीमध्ये एका कबड्डी टूर्नामेंट दरम्यान खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून काँग्रेसने याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. Read More
Sunil Chhetri Durand Cup : फोटोत येण्यासाठी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा फुटबॉलपटू सुनिल छेत्रीला 'दे धक्का', नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Durand Cup 2022 : डुरंड कप 2022 स्पर्धा बंगळुरु एफसीने जिंकल्यानंतर सुनील छेत्री चषक घेण्यासाठी स्टेजवर आला, त्यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनी फोटोत येण्यासाठी छेत्रीला मागे ढकलल्याचं दिसून आलं, यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. Read More
Health Tips : रोजच्या जेवणात वापरात असलेल्या डाळींचे आहेत अनेक फायदे; वाचा डाळींमधून पोषण मिळविण्याचे 5 सोपे उपाय
Health Tips : डाळींमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे, शाकाहारी व्यक्तींसाठी डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. Read More
मोठी बातमी! सेबीकडून सोशल स्टॉक एक्सचेंजसाठी फ्रेमवर्क तयार, SSE म्हणजे काय समजून घ्या
SEBI: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE) साठी फ्रेमवर्क तयार केले आहे. 19 सप्टेंबर रोजी याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. Read More
ABP Majha Top 10, 20 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
20 Sep 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -