ABP Majha Top 10, 19 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
C-Voter Survey : भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींना फायदा झाला का? पाहा काय सांगतोय सर्व्हे?
Rahul Gandhi : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मिती झाली आहे. भाजप, काँग्रेससह प्रत्येक पक्षानं निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. Read More
T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या जर्सीवर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी शेअर केल्या एकापेक्षा एक मजेशीर पोस्ट
Pakistan Team Jersey : पाकिस्तान संघाने आगामी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेपूर्वी जर्सी लॉन्च केली पण जर्सी लॉन्च होण्यापूर्वी काही फोटो व्हायरल झाले असता त्यावरुन नेटकऱ्यांनी विविध मजेशीर असे मीम्स शेअर केले आहेत. Read More
Viral Video : विद्यार्थ्यानं गायलेल्या 'चंद्रा' लावणीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; अमृता खानविलकरकडून कौतुक, व्हिडीओ तुफान व्हायरल
चंद्रा हे गाणं गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. Read More
Henry Silva Dies At 95: ‘ओशन इलेव्हन’ फेम हॉलिवूड स्टार हेन्री सिल्वा यांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Henry Silva Dies At 95: हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली. Read More
Sunil Chhetri Durand Cup : फोटोत येण्यासाठी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा फुटबॉलपटू सुनिल छेत्रीला 'दे धक्का', नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Durand Cup 2022 : डुरंड कप 2022 स्पर्धा बंगळुरु एफसीने जिंकल्यानंतर सुनील छेत्री चषक घेण्यासाठी स्टेजवर आला, त्यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनी फोटोत येण्यासाठी छेत्रीला मागे ढकलल्याचं दिसून आलं, यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. Read More
World Wrestling Championship: बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकलं; नावावर नोंदवला खास विक्रम!
World Wrestling Championships 2022: भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं (Bajrang Punia) रविवारी सर्बियातील बेलग्रेड येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचलाय. Read More
Navratri 2022 : नवरात्री आणि गरब्याचा संबंध काय? जाणून घ्या नवरात्रीत गरबा का खेळला जातो
Navratri 2022 : सध्याच्या काळात गरब्यामध्ये एक स्पर्धेचं किंवा फॅशनचं युग जरी आलं असलं तरी मात्र, देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. Read More
2050 पर्यंत भारत 25 ते 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनले: गौतम अदाणी
Gautam Adani: अदानी समूह देशातील सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करून सर्वात फायदेशीर कंपनी बनण्याच्या तयारीत आहे. 650 कोटी डॉलर्समध्ये अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीचे अधिग्रहण पूर्ण झाल्याबद्दल 17 सप्टेंबर रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Read More
ABP Majha Top 10, 20 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
20 Sep 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -