1. ABP Majha Top 10, 19 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Parliament Food Menu: काही पदार्थ 3 रुपये, तर काही 10 रुपये; संसदेच्या कॅन्टीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण?

    Parliament Of India: बऱ्याचदा भारतीय संसदेच्या कॅन्टीनची चर्चा होत असते आणि असं म्हटलं जातं की, तिथे फार स्वस्त जेवण मिळतं. तर आज संसदेच्या कॅन्टीनमधील जेवणाचे मेन्यू आणि त्यांची किंमत पाहूया. Read More

  3. PM Modi : महिला आरक्षण विधेयक सादर; एकमताने विधेयक मंजूर करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

    PM Modi in Rajya Sabha : पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्याचे आवाहन केले. Read More

  4. दक्षिण सुदानच्या न्हियाल डेंगने जिंकले Global Student Prize, निर्वासितांच्या शिक्षणासाठी केलेल्या कामाची दखल

    Nhial Deng : न्हियाल डेंगने युद्धजन्य देशातील निर्वासितांच्या शिक्षणासाठी केलेल्या कामासाठी त्याला 83 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झालं आहे.  Read More

  5. Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा

    सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे.त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय. Read More

  6. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  7. Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ

    Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Read More

  8. Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम! 

    भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती.  Read More

  9. Health Tips : पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अटॅक यामध्ये तुमचाही गोंधळ होतोय? सावध राहा, अन्यथा...

    Health Tips : बरेच लोक पॅनिक अटॅकला हृदयविकाराचा झटका मानतात, जो धोकादायक असू शकतो. Read More

  10. LIC Policy Revival: LIC ची पॉलिसी लॅप्स झालीय, ती पुन्हा कशी सुरु कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया...

    काही कारणास्तव तुमची LIC ची पॉलिसी लॅप्स होते (LIC Lapsed Policy). त्यामुळं अशा वेळेस नेमकं काय करायचं? लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा कशी सुरु करायची यासंदर्भातील माहिती पाहुयात. Read More