1. Parliament Food Menu: काही पदार्थ 3 रुपये, तर काही 10 रुपये; संसदेच्या कॅन्टीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण?

    Parliament Of India: बऱ्याचदा भारतीय संसदेच्या कॅन्टीनची चर्चा होत असते आणि असं म्हटलं जातं की, तिथे फार स्वस्त जेवण मिळतं. तर आज संसदेच्या कॅन्टीनमधील जेवणाचे मेन्यू आणि त्यांची किंमत पाहूया. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावरून वाद; 'विधेयक आम्ही आधीच आणलं होतं,' काँग्रेसचा दावा

    Women Reservation Bill : संसदेतील गदारोळानंतर  लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. Read More

  4. World's Tallest Ganesh Statue : जगातील सर्वात उंच 128 फूट उंच श्री गणेशाची मूर्ती, भारतात नाही 'या' देशात आहे; वाचा सविस्तर...

    World's Tallest Ganesh Idol : गणपती बाप्पाची जगातील सर्वात उंच मूर्ती (World's Tallest Ganesh Statue) भारतात नाही तर दुसऱ्या देशात आहे. ही भव्य मूर्ती सुमारे 128 फूट उंचीची आहे. हा देश कोणता जाणून घ्या. Read More

  5. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  6. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  7. Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ

    Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Read More

  8. Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम! 

    भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती.  Read More

  9. Health Tips : तुम्हीसुद्धा दिवसाची सुरुवात उकडलेल्या अंड्यांनी करताय? वाचा याचे आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : अंड्यात व्हिटॅमिन ए, डी, बी12, रिबोफ्लेविन आणि सेलेनियम यांसारखे अनेक जीवनसत्त्व असतात. Read More

  10. LIC : एलआयसी एजंट्सला बाप्पा पावला! केंद्र सरकारची मोठी घोषणा 13 लाख लोकांना होणार फायदा

    LIC Latest News : एलआयसी एजंट्स आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने चार मोठ्या घोषणा केल्या आहेत. Read More