ABP Majha Top 10, 17 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Jalgaon: रेशीम शेतीने शेतकऱ्याला दिली आर्थिक साथ; जामनेरचा शेतकरी ठरतोय इतरांसाठी आदर्श
केळी, कापूस पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील देव पिंपरी गावच्या नाना पाटील या शेतकऱ्याने रेशीम शेतीमध्ये लाखो रुपयांची कमाई करून दाखवत परिसरातील शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. Read More
Ecosia GmBH: 'या' सर्च इंजिनला मिळालेल्या नफ्यातील 80 टक्के रक्कम झाडे लावण्यासाठी, आतापर्यंत लावली कोट्यवधी झाडे
गूगलप्रमाणेच असलेल्या Ecosia GmBH या सर्च इंजिनला जो काही नफा मिळतो, त्यातील 80 टक्के रक्कम ही वृक्ष लागवडीसाठी वापरली जाते अशी कंपनीने माहिती दिली आहे. Read More
DK Shivakumar: उपमुख्यमंत्री आणि सहा खाती.... मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये मागे पडलेल्या डीके शिवकुमार यांना राहुल गांधींची ऑफर
Karnataka Government Formation: राहुल गांधी यांनी बुधवारी डीके शिवकुमार यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. Read More
Imran Khan Pakistan News: पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांचा लष्करावर गंभीर आरोप; म्हणाले, बुशरा बेगमला तुरुंगात टाकून माझा अपमान करायचा आणि..
इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दखल घेत त्यांची सुटका केली होती. Read More
'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल
Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More
Marathi Movie : वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Marathi Movie : सिंगल स्क्रीन चित्रपट गृहामध्ये भाडे वाढवू नये असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. Read More
Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More
Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
Pisces Horoscope Today 16 May 2023 : मीन राशीच्या लोकांना होईल गुंतवणुकीचा फायदा, वाचा कसा असेल आजचा दिवस?
Pisces Horoscope Today 16 May 2023 : मी राशीच्या लोकांना आज बहिणीच्या आरोग्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. नवी घर घेण्याच्या प्रयत्नांना आज यश येईल. जाणून घ्या मीन राशीच आजच राशीभविष्य. Read More
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरांत आज कोणताही बदल नाही, एक लिटरसाठी तुम्ही किती रुपये मोजाल?
Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More