ABP Majha Top 10, 16 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rain Alert : राज्याला पावसानं झोडपलं; मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
Monsoon Live Updates : राज्यभराला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Read More
Corbevax लसीच्या जागृतीसाठी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, महाविद्यालयांवर कँप आयोजित करा; केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना Corbevax लसीच्या जागृतीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. Read More
China Spy Ship : चीनचे 'गुप्तचर जहाज' पोहोचले श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर; भारताकडून तीव्र आक्षेप, सुरक्षेबाबत चिंता व्यक्त
China Spy Ship : उपग्रह आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंगची सुविधा असलेले चीनी जहाज आज सकाळी श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर पोहोचले आहे. Read More
Koffee With Karan Season 7 : कियारासोबत लग्न करणार? करणच्या प्रश्नावर सिद्धार्थची रिअॅक्शन, कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडचा प्रोमो व्हायरल
'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे हजेरी लावणार आहेत. Read More
Bipasha Basu Announce Pregnancy : लग्नानंतर सहा वर्षांनी बिपाशा आणि करणनं चाहत्यांना दिली गूड-न्यूज; शेअर केली खास पोस्ट
बिपाशानं (Bipasha Basu) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन ही गूड-न्यूज चाहत्यांना दिली आहे. Read More
FIFA Suspended AIFF: भारतीय फुटबॉल असोसिएशनची मान्यता निलंबित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
FIFA Suspended AIFF: जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फीफानं (FIFA) भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाच्या कारवाईप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. Read More
FIFA ची मोठी कारवाई; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन
Fifa Suspend AIFF: आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. Read More
16th August 2022 Important Events : 16 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
16th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 16 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
WPI Inflation: सरकारला दिलासा, घाऊक महागाई दरात घट; पाच महिन्यातील सर्वात कमी दर
WPI Inflation: सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाई दरात घट झाल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यातील घाऊक महागाई दर हा मागील पाच महिन्यातील सर्वात कमी दर आहे. Read More