एक्स्प्लोर

Koffee With Karan Season 7 : कियारासोबत लग्न करणार? करणच्या प्रश्नावर सिद्धार्थची रिअॅक्शन, कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडचा प्रोमो व्हायरल

'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे हजेरी लावणार आहेत.

Koffee With Karan Season 7 :  करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) चा सातवा सिझन गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हे सेलिब्रिटी  या शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच करिअरबाबत चर्चा करतात. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे हजेरी लावणार आहेत.  या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि विकी हे पंजाबी भाषेत बोलताना दिसत आहेत. 

कॉफी विथ करणच्या या एपिसोडमध्ये सिद्धार्थ आणि विकी हे करणसोबत मजेशीर गप्पा मारणार आहेत. या एपिसोडच्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, करण हा सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या लग्नाबाबत विचारतो. कियारासोबत लग्न करणार? या करणच्या प्रश्नाला सिद्धार्थनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. सिद्धार्थ म्हणतो, 'मी चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करतो.' त्यानंतर करण हा विकीला एक फोटो दाखवतो. हा फोटो विकीचा शर्टलेस लूकमधील असतो. त्यावर विकीच्या एका फॅननं या फोटोवर केलेली भन्नाट कमेंट करण वाचून दाखवतो. तसेच सिद्धार्थचा देखील एक फोटो करण दाखवतो. 

शेरशाह हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. त्यांच्या नात्याबाबत कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ काय म्हणेल? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

पाहा प्रोमो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

कॉफी विथ करणमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी (16 ऑगस्ट) सकाळी 12 वाजता पाहू शकता. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

वाचा इतर माहत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Kranti Redkar Sameer Wankhede: समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
Mahesh Manjrekar on Nana Patekar: 'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Embed widget