(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 15 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Mumbai Local News : वांद्रे रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांची छेड? व्हिडीओ व्हायरल
Mumbai Crime News : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून महिला पोलिसांची छेड काढण्यात आली असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Read More
Pathaan : शाहरुखची शांतीत क्रांती; रिलीजच्या 50 दिवसानंतरही 800 सिनेमागृहांत प्रदर्शित होणारा 'पठाण' ठरलाय पहिलाच हिंदी सिनेमा
Pathaan : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण केले आहेत. Read More
रद्दी विक्रीतून सरकारने कमावले 63 कोटी रुपये, 12 लाख चौरस फूट जागाही झाली रिकामी; सरकारची लोकसभेत माहिती
अनेक दिवसांपासून पडून असलेली रद्दी आणि भंगार साहित्य आता विकण्यात आलं असून त्यातून जवळपास 63 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती आहे. Read More
Russian Jet Collides with US Drone : काळ्या समुद्रात दोन महासत्तांमध्ये तणाव; रशियाने पाडलं अमेरिकेचं ड्रोन
Russian Jet Collides with US Drone: युक्रेन युद्धाबाबत रशिया (Russia) आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या तणावाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, काळ्या समुद्रात 2 रशियन जेट आणि एका अमेरिकन ड्रोनमध्ये टक्कर झाली आहे. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात
All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
Summer Health Tips : फळं लगेच खराब होतात? 'या' स्मार्ट पद्धती फॉलो करा, फळांचं शेल्फ लाईफ वाढेल
Summer Health Tips : ताजी फळं खराब होण्यापासून थांबविण्यासाठी आम्ही काही स्मार्ट हॅक सांगणार आहोत. Read More
Share Market Closing Updates : शेअर बाजारावर मंदीचे सावट? सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बाजार बंद
Share Market Closing Updates : शेअर बाजारात आजही घसरण दिसून आली. बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. Read More