IND vs PAK: भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान गुलाबी रंगाची झलक; याचा आहे विशेष अर्थ, जाणून घ्या
India Pakistan Match: एक लाखांहून अधिक लोकांच्या क्षमतेचं नरेंद्र मोदी स्टेडियम सध्या दोन रंगांनी न्हाऊन निघालं आहे. पहिला रंग निळा, जो भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा आहे आणि दुसरा रंग गुलाबी. Read More
IND vs PAK: बाबर आझम ते शाहीन... पाकिस्तानच्या खेळाडूंना किती पगार मिळतो?
Pakistan Cricket Players Salary: भारत-पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अशात पाकिस्तानी खेळाडूंना किती पगार मिळतो, हे तुम्हाला माहीत आहे का? Read More
Air India : एअर इंडियाकडून इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणं पुन्हा रद्द, 'या' तारखेपर्यंत राहणार सेवा ठप्प
Israel-Hamas War : एअर इंडिया कंपनीकडून तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणं 18 ऑक्टोबरपर्यंत सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. Read More
World Cup 2023: 'प्रयत्न केला पण....' दारुण पराभवानंतर बाबरची पहिली प्रतिक्रिया, रोहित शर्माचंही केले कौतुक
World Cup 2023: आम्ही चांगली सुरुवात केली, प्रयत्नही केला पण आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने दिली आहे. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध 12 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती; 'असा' पराक्रम भारत सोडून फक्त न्यूझीलंडच्या नावावर!
ICC Cricket World Cup 2023 : पाकिस्तानला अवघ्या 191 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 30.3 षटकांत भारताने हे आव्हान करत वर्ल्डकपमध्ये सलग आठव्यांदा पराभवाची धुळ चारली. Read More
ICC Cricket World Cup 2023 : फक्त 17 चेंडूत पाकिस्तानचा खेळ पलटला; कुलदीपची शांतीत क्रांती अन् बुमराहने दोघांची दांडी गुल करत बाजार उठवला!
ICC Cricket World Cup 2023 : अवघ्या 17 धावांमध्ये पाकिस्तानचे चार फलंदाज बाद झाल्याने जो संघ 300 पर्यंत आरामात मजल मारेल असे वाटत असताना त्या संघाचा डाव पूर्णपणे कोलमडला. Read More
Health Tips : पचनापासून हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत भिजवलेल्या काजूचे 'हे' आहेत 6 आश्चर्यकारक फायदे
Health Tips : भिजवलेले काजू पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध असतात. तसेच, काजू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. Read More
Bank Holidays: बँकांना सलग चार दिवस सुट्ट्या, घर सोडण्यापूर्वी ही माहिती जरुर वाचा
सणांच्या काळात नोकदारांना अनेक सुट्या मिळणार आहेत. विशेषत: दसऱ्यानिमित्त बँकांना सुट्या असणार आहेत. सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. Read More
ABP Majha Top 10, 14 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Oct 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
14 Oct 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -