एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 13 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Narayan Rane and Shankaracharya : शंकराचार्यांबाबतच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंचा घुमजाव; म्हणाले, "मी वादाला घाबरत नाही पण"

    Narayan Rane and Shankaracharya : राम मंदिर (Ram Mandir) एवढ्या वर्षांनंतर होत आहे, याचे त्यांना कौतुक नाही. हे आत्तापर्यंत कोणीही करु शकले नाही. हा विषय कोणीही घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्षाने हा विषय घेतला. Read More

  2. Anand Mahindra Tweet : आज टायटॅनिक बुडाली असती तर चित्र कसं असतं? आनंद महिंद्रांचे ट्वीट चर्चेत

    Anand Mahindra Tweet : आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्वीटमध्ये टायटॅनिकचा एक फोटो शेअर केला आहे. पण या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. Read More

  3. TMC on Lok Sabha Election 2024 : "इंडिया आघाडीसाठी तयार, पण काँग्रेसने"!; सीएम ममता बॅनर्जींनी 'कडक' प्रादेशिक हुंकार भरला!

    आम्ही इंडिया आघाडीसाठी वचनबद्ध आहोत आणि भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र काम करू इच्छितो. तथापि, काँग्रेस नेतृत्वाने मर्यादा स्वीकारल्या पाहिजेत अशी आमची मनापासून इच्छा असल्याचे टीएमसीने म्हटले आहे. Read More

  4. जगातील निम्म्या लोकसंख्येसाठी 2024 हे वर्ष खास, भारत, रशिया, ब्रिटनसह 50 हून अधिक देशांमध्ये होणार निवडणुका 

    2024 मध्ये भारत, रशिया, ब्रिटनसह जगातील 50 हून अधिक देशांमध्ये निवडणुका (Election) होणार आहेत. जगातील निम्मी लोकसंख्या या देशांमध्ये राहते. Read More

  5. 18 Movies Strictly 18+ : अॅनिमल फॅमिलीसोबत पाहण्यात अडचण, पण हे 18 चित्रपट फक्त 18+ वाल्यांनीच पाहावेत! इतरांनी नाद न केलेला बरा

    18 Movies Strictly 18+ : अॅनिमल चित्रपटातील दृश्यांची आणि हिंसाचाराची बरीच चर्चा झाली. टीका होऊनही चित्रपटाने अभूतपूर्व कमाई केली. या चित्रपटावर पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग असल्याची सुद्धा टीका झाली. Read More

  6. Maldive and TV actress : टीव्ही अभिनेत्री वाद सुरु असतानाच मालदीवला गेली आणि ट्रोल झाली

    Maldive and TV actress : अलीकडेच मालदीव सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ज्यानंतर मालदीववर (Maldive) बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचबरोबर आता बॉयकॉटचा परिणाम मालदीववरही दिसून येत आहे. Read More

  7. India vs Afghanistan T20 : कोहलीच्या पुनरागमनामुळे गिलचा पत्ता कट होणार? अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये किती बदल होणार

    India vs Afghanistan T20 : पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे कोहलीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. आता दुसऱ्या टी-20मध्ये कोहलीच्या पुनरागमनामुळे शुभमन गिलचा पत्ता कट होऊ शकतो.   Read More

  8. Video : क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच झाला नाही अन् होणारही नाही! डोळ्यांवर सुद्धा विश्वास बसेना

    Best Catch Of Cricket History : सोशल मीडियावर व्हायरल झालेला कॅच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील आहे. हा झेल पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. Read More

  9. Makar Sankranti 2024 : मकरसंक्रांतीला बनवली जाणारी खिचडी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी; वाचा आश्चर्यकारक फायदे

    Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी स्नान, दान यांसारखी अनेक कामे करून पुण्य मिळवता येते. Read More

  10. भारतीय लोकांच्या उत्पन्नात होतेय झपाट्यानं वाढ, 10 कोटी लोकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या पुढे जाणार 

    भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) झपाट्यानं वाढ होत असल्यानं भारतीयांचे उत्पन्नही वाढत आहे. येत्या काही वर्षात भारतातील श्रीमंत वर्ग झपाट्याने वाढणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget