एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 13 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Parliament Attack 2001 : बावीस वर्षपूर्वी आजच्याच दिवशी झाला होता संसदेवर 'तो' दहशतवादी हल्ला; आजच्या घटनेमुळे आठवणींना उजाळा 

    Security Breach In Lok Sabha : 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आज या घटनेला बावीस वर्ष पूर्ण होत आहे. आज परत संसदेत प्रेक्षक गॅलरीतून चौघांनी उडी मारुन सुरक्षा भेदली आहे. Read More

  2. Year Ender 2023 : गौतमी पाटील, साईराज केंद्रे अन् आजाओ दिखादूँगा म्हणत व्हायरल झालेला पठ्ठ्या; यंदाच्या वर्षात 'या' मराठमोळ्या व्यक्तींना सोशल मीडियामुळे मिळाली प्रसिद्धी

    Social Media Stars of 2023 : 2023 वर्ष अनेक मराठमोठ्या व्यक्तींसाठीही खास राहिलं. यंदाच्या वर्षी गौतमी पाटील साईराज केंद्रसह अनेकांना सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळाली. Read More

  3. Criminal Law Bills : दहशतवादाची व्याख्या विस्तृत केली, जाणून घ्या काय आहेत नवीन फौजदारी कायद्यातील बदल

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी न्याय संहिता विधेयकामध्ये काही बदल करून ते संसदेच्या पटलावर ठेवले. त्यामध्ये दहशतवादाची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली आहे.  Read More

  4. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : जो बायडन यांच्यासमोर 'या' भारतीय वंशाच्या महिलेचं आव्हान, डोनाल्ड ट्रम्प यांचं काय?

    US President Election: आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत नुकतंच वॉल स्ट्रीट जर्नलनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून जो बायडन यांना आगामी निवडणुकीत भारतीय वंशाची महिला कडवी झुंज देणार असल्याचं बोलंल जातंय. Read More

  5. Gautami Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : गौतमी पाटील

    Gautami Patil: आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. Read More

  6. Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रीन

    Aroh Welankar: कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल... Read More

  7. Rinku Singh ICC T20I Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक अन् रिंकू सिंहची टी-20 रँकिंगमध्ये थेट हनुमान उडी!

    Rinku Singh ICC T20I Ranking : रिंकूने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. T20 रँकिंगमध्ये रिंकूने 59व्या स्थानावर झेप घेतली आहे. Read More

  8. Rohit Sharma : पडलेला चेहरा, आवाजात भावनिकता; कॅप्टन रोहितची वर्ल्डकप हरल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी पहिली जाहीर मुलाखत, भावनांना वाट मोकळी करून दिली

    Rohit Sharma : विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्माने काही दिवस विश्रांती घेतली. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवला आणि आता विश्वचषक संपल्यानंतर 20 दिवसांनी रोहित शर्माने पहिल्यांदाच मुलाखत दिली. Read More

  9. Can Indians Buy House in Pakistan : भारतीय पाकिस्तानात घर खरेदी करू शकतात का? घर खरेदीचे काय नियम आहेत?

    अनेक भारतीयांनी परदेशात घरं खरेदी केली आहेत. त्याचप्रमाणे एखादा भारतीय पाकिस्तानात घर खरेदी करू शकतो का? घर खरेदी करायचं असेल तर कोणत्या परवानग्या लागणार आहेत. जाणून घेऊया ... Read More

  10. महागाई नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न, आठवडाभरात 'या' वस्तूंच्या किंमती घसरल्या; शेतकऱ्यांना फटका

    केंद्र सरकारने यापूर्वी महागाई (Inflation) नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यामुळं काही शेतमालांच्या दरात घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget