1. ABP Majha Top 10, 1 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपची धडक कारवाई, जानेवारीत महिन्यात भारतातील 29 लाख अकाउंटवर आणली बंदी

    WhatsApp: व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्यासाठी कंपनीने सक्रिय नसलेली आणि ज्यांच्याबद्दल तक्रारी आल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करत ती अकाउंट्स बंद केली आहेत. Read More

  4. Twitter Down: जगभरात ट्विटर ठप्प... नवीन पोस्ट दिसत नाही, इलॉन मस्कने ताबा घेतल्यापासून चौथ्यांदा नामुष्की

    Elon Musk: इलॉन मस्क यांने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून आतापर्यंत चौथ्यांदा ट्विटर डाऊन झालं आहे, याचा फटका मात्र यूजर्सना बसताना दिसतोय.  Read More

  5. Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी

    Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील केंजळ हे गाव रंगीबेरंगी करण्यात आले आहे. Read More

  6. Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?

    Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे. Read More

  7. Hazel Keech : पत्नी हेजलच्या वाढदिवसाला युवीने दिलं खास गिफ्ट; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

    युवराजनं (Yuvraj Singh)  दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजनं (Hazel Keech) सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिनं खास कॅप्शन देखील दिलं.  Read More

  8. VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान

    Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More

  9. Health Tips : Root Vegetables खाल्ल्याने अनेक रोग होतात दूर; जाणून घ्या याचे 5 आश्चर्यकारक फायदे

    Root Vegetables Benefits : या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर आणि बीट इत्यादींचा समावेश होतो. Read More

  10. GST Collection : फेब्रुवारीत जीएसटीमधून 1.5 लाख कोटींची वसूली; मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ

    GST Collection : फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर करण्यात आले असून 1,49,577 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. Read More