GDP Data : देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला; तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 4.4 टक्क्यांवर
GDP Data Update : सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकासाचा दर मंदावला आहे. या तिमाहीत जीडीपीचा दर 4.4 टक्के नोंदवण्यात आली आहे. Read More
ABP Majha Top 10, 28 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
BP, वजन, तापमान ते ECG, उत्तर प्रदेशातील ATM अवघ्या पाच मिनिटात सांगणार 20 आजार
Health ATMs: प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी यूपीमधील ग्रामीण आणि उपनगरी भागात 4,000 हून अधिक आरोग्य एटीएम किंवा आरोग्य पॉड्स स्थापित केले जातील. Read More
World's Richest Man : एलॉन मस्क पुन्हा 'नंबर वन', जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी उसळी
Elon Musk World's Richest Man : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. Read More
Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी
Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील केंजळ हे गाव रंगीबेरंगी करण्यात आले आहे. Read More
Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे. Read More
VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान
Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More
Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More
Health Tips : Root Vegetables खाल्ल्याने अनेक रोग होतात दूर; जाणून घ्या याचे 5 आश्चर्यकारक फायदे
Root Vegetables Benefits : या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर आणि बीट इत्यादींचा समावेश होतो. Read More
Medicine Prices: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांवरील औषधांच्या किंमती निश्चित
Pharmaceutical Pricing : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या NPPA ने मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. Read More
ABP Majha Top 10, 1 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
01 Mar 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -