ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2023 | बुधवार
1. बहुमत चाचणी आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर पुन्हा एकदा शिंदे गटाच्या वकिलांचं बोट, निरज कौल यांचा आजचा युक्तिवाद काय? https://bit.ly/3kAhiai शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत मविआच्या 16 आमदारांचाही ठाकरे सरकारवर विश्वास नव्हता? शिंदे गटाच्या युक्तिवादात दावा https://bit.ly/3J0cQuO
2. 'महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण' शिवसेनेची गर्जना'; ठाकरे गटाच्या शिवसंवाद आणि शिवगर्जना यात्रेला 'शिवधनुष्य' यात्रेने उत्तर https://bit.ly/3II7rHH
3. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नव्हे चोरमंडळ;संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात https://bit.ly/41xY6ut संजय राऊतांनी 'चोर'मंडळ म्हणताच सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी; भरत गोगावलेंकडून राऊतांना अपशब्द https://bit.ly/3KKteAY संजय राऊतांविरोधात हक्कभंगाचा निर्णय 8 मार्चला, पुढील दोन दिवसांत चौकशी; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती https://bit.ly/3xZLs9Z
4. उद्धव ठाकरे आव्हान वाटल्याने शिवसेना फोडली, आता निवडणुका घ्या, 150 जागा आम्ही जिंकू; संजय राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/3kDWSgw
5. उद्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांची 'लढाई'; राज्यभरातील 533 केंद्रावर 15.77 लाख विद्यार्थी देणार परीक्षा https://bit.ly/3KKtL5W
6. पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतमोजणीची तयारी पूर्ण; उद्या होणार मतमोजणी https://bit.ly/3KLml2c मतमोजणीदरम्यान कोरेगाव पार्कमध्ये नो व्हेईकल झोन; कशी असेल वाहतूक व्यवस्था? https://bit.ly/3ZwY6ZJ
7. मागण्या पूर्ण करा नाहीतर...; पहाटेपासून टॉवरवर चढून एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन, मुख्यमंत्री कार्यालयाकडून संपर्काचा प्रयत्न https://bit.ly/3Ybd6M1
8. 'जो आडवा आला त्याला जेसीबीच्या खाली घ्या', बीड जिल्ह्यातील धारुरच्या मुजोर अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल; कारवाईसाठी गावकरी आक्रमक https://bit.ly/3J58vGZ
9. यंदाचा उन्हाळा घामटा काढणार, मार्च ते मे महिन्यात अंगाची लाहीलाही होणार https://bit.ly/3KHp7pn फेब्रुवारीतच उष्णतेची लाट, 122 वर्षांचा विक्रम मोडला; सरासरी तापमान 29.5 अंश सेल्सियसवर https://bit.ly/3ZyVyKV
10. बॉर्डर गावस्कर मालिकेतील इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत, पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 156/4, भारतावर 47 धावांची आघाडी https://bit.ly/3KUbwee फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले भारतीय फलंदाज, अवघ्या 109 धावांवर सर्वबाद! https://bit.ly/3SFO7iF
ABP माझा स्पेशल
कोकणातील प्रस्तावित रिफायनरी भागात जमीन खरेदीचा धडाका; विदर्भातील आमदाराचाही समावेश, परप्रांतीयही आघाडीवर https://bit.ly/3ZpxWrO
सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर, सत्तेत आल्यानंतर तीच काठी शेतकऱ्यांच्या पाठीत; राजू शेट्टींचा खोचक टोला https://bit.ly/3ENNCNL
फेब्रुवारीत जीएसटीमधून 1.5 लाख कोटींची वसूली; मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ https://bit.ly/41z0AsB
आरटीई प्रवेशाला आजपासून प्रारंभ, पहिली ते आठवीपर्यंत मिळणार मोफत शिक्षण https://bit.ly/41z0qkZ
'हे' नवीन उपकरण रक्तातील कर्करोगाच्या पेशी शोधू शकते, मोठी शस्त्रक्रिया टाळण्यास होईल मदत https://bit.ly/41ClmHC
आर. अश्विनने करुन दाखवलं! आयसीसी रँकिंगमध्ये जेम्स अँडरसनला मागे टाकत बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज https://bit.ly/3SCiAOu
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha