1. ABP Majha Top 10, 7 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Bengaluru : दीड वर्षाच्या श्नानासाठी मोजले तब्बल 20 कोटी; बंगळुरूच्या तरुणानं का मोजले इतके पैसे? वाचा सविस्तर

    20 Crore Dog : बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका श्वान पाळणा-या व्यक्तीने खास जातीचा श्वान विकत घेतला आहे. Read More

  3. 8 January In History: गॅलिलिओ गॅलिली यांचं निधन,स्टिफन हॉकिंग यांचा जन्म; इतिहासात आज

    आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल जाणून घेऊ Read More

  4. Stephen Hawking : स्टीफन हॉकिंग यांची आज जयंती; त्यांचे हे दहा विचार नक्की वाचा, आपल्यालाही प्रेरणा मिळेल

    Stephen Hawking Birth Anniversary : स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्त्रोत होते.  हॉकिंग बोलणारं एक एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदलं गेलं. Read More

  5. 25 वर्षांपूर्वी नागराज मंजुळे अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण सोडून पळाला! नागराजनं स्वत:च सांगितला तो रंजक किस्सा

    चवीस वर्षांपूर्वी याच नागराजच्या आयुष्यात अस्सल पोलिसांची 'रियल भूमिका' आली होती. मात्र, हे क्षेत्रं आपलं नाही, असं म्हणत नागराजनं पोलीस प्रशिक्षण केंद्रातून थेट पलायन केलं होतं. Read More

  6. SRK Helps Anjali Singh Family : शाहरुखचा दिलदारपणा! दिल्ली अपघातातील मृत अंजलीच्या कुटुंबाला मदतीचा हात  

    Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खानने दिल्ली अपघातातील मृत अंजलीच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केलाय.   Read More

  7. Sania Mirza Retirement: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच होणार निवृत्त, दुबई चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकते अखेरचा सामना

    Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच निवृत्त होणार असून दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. Read More

  8. Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, 'हा' नियम मोडणार; शिक्षा होणार?

    Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर (Al Nassr) क्लबसोबत करार केल्यानंतर गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. यावेळी तो सौदीतील नियम मोडणार आहे. Read More

  9. Winter Health tips : हिवाळ्यात वारंवार अंगदुखीचा त्रास होतो? वेदना टाळण्यासाठी 'हे' उपाय करा

    Winter Health tips : हिवाळ्यात शरीराच्या हालचाली फार कमी प्रमाणात होतात. त्यामुळेच बहुतेक लोकांचे शरीर आणि स्नायू दुखतात. Read More

  10. IPO News : नवीन वर्षात कमाईची संधी! झिंक ऑक्साईड उत्पादक कंपनीचा आयपीओ होणार सुचीबद्ध

    IPO News : JG केमिकल्सने आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. Read More