1. ABP Majha Top 10, 6 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. GDP : भारताचा विकासदर 6.5 पर्यंत घसरेल, पण अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत; जागतिक बँकेचा अहवाल

    World Bank : गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय विकासदरात यंदा एक टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. Read More

  4. Nobel Prize 2022: फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

    Nobel Prize for Literature: फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. Read More

  5. Shivpratap Garudjhep: संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमला 'जय भवानी जय शिवराय’चा घोष! ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    Shivpratap Garudjhep: शिवगर्जना, ऐतिहासिक प्रवेशद्वार आणि मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीने 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाच्या प्रिमियरचा अवघा माहोल शिवमय झाला होता. Read More

  6. Chanakya : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' अवतरणार रुपेरी पडद्यावर; मराठीच नव्हे तर हिंदीतही होणार प्रदर्शित!

    Chanakya Marathi movie : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Read More

  7. Lionel Messi : 'होय हा माझा अखेरचा विश्वचषक असेल,' स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने स्वत:च सांगितलं

    Lionel Messi on World Cup : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सी लवकरच निवृत्त होईल हे आता स्पष्ट होत आहे. त्याने स्वत:च हे सांगितलं आहे. Read More

  8. Virat Kohli: किशोर कुमार यांच्या जुन्या बंगल्याचं झालं आलिशान रेस्टॉरंट; विराट कोहलीनं दाखवली जुहूमधील हॉटेलची झलक

    One8 कम्यून या जुहू येथील (Juhu) नव्या रेस्टॉरंटची झलक नुकतीच विराटनं चाहत्यांना दाखवली. Read More

  9. Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मोठा मान! आरोग्यासाठी असा आहे फायदा

    Dasara 2022 : दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. Read More

  10. चिंताजनक!  पुढील वर्षी अनेक देशांवर मंदीचं संकट, आयएमएफचा इशारा

    IMF Update: दोन वर्षांत जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर काही देशांच्या अर्थव्यवस्था आता कुठे हळू हळू पूर्वपदावर येत आहेत. अशातच चिंता करणारी बातमी समोर आली आहे. Read More