ABP Majha Top 10, 7 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 6 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Biryani : एका बिर्याणीमुळे लग्नात राडा; दोन्ही बाजूने हाणामारी-गोळीबार, एकजण जखमी
Clash In Marriage Ceremony : आग्रामधील एका विवाह सोहळ्यात चिकन बिर्याणीवरून रणकंदन झाले. वाद इतका टोकाला पोहचला की गोळीबाराची ही घटना घडलीय Read More
Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृतांचा आकडा 10 हजारांवर; 4100 हून बालकांचा समावेश
Israel Hamas War Updates : गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 10 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. Read More
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!
Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More
Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ
Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. Read More
37th National Games 2023 : महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची उपांत्य फेरीत धडक
37th National Games 2023 : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तिन्ही सामन्यांत सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. Read More
Rohit Sharma : त्याने रन्स नाही केल्या, तरी मी त्याला माझ्या संघात घेईन! कॅप्टन रोहित शर्मानं कोणासाठी सर्वस्व पणाला लावलं?
शेवटचे तीन सामने पाहिल्यास स्वत:ला चांगलं जुळवून घेतले. इंग्लंडविरुद्ध आम्ही दडपणाखाली होतो, पण चांगली धावसंख्या उभारल्यानंतर उर्वरित काम वेगवान गोलंदाजांनी पूर्ण केलं असल्याचे रोहित म्हणाला. Read More
Health Tips : स्त्रियांमध्ये 'या' 3 सर्वात सामान्य पोषक कमतरता असतात; या समस्यांना 'अशा' प्रकारे टाळा
Health Tips : बहुतेक स्त्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनाची योजना त्यांच्या कुटुंबाच्या गरजांनुसार करतात. Read More
देशातील 10 टक्के लोकांकडे निम्मी संपत्ती, आर्थिक असमानतेची मोठी दरी; UNDP च्या अहवालातून माहिती समोर
देशात संपत्तीमधील असमानता दिवसेंदिवस वाढत आहे. यूएनडीपीच्या (UNDP) अहवालात दिलेल्या माहितीनुसार, देशातील 10 टक्के श्रीमंत लोकांकडे निम्मी संपत्ती आहे. Read More