ABP Majha Top 10, 6 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Gemini Horoscope Today 6 November 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी आजपासूनच बचतीचे नियोजन सुरू करा, आजचे राशीभविष्य
Gemini Horoscope Today 6 November 2023 : तुमच्या व्यवसायात कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा, ती व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More
ABP Majha Top 10, 6 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
मोठी बातमी! बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी; दिल्लीत प्रदूषणामुळे मोठे निर्णय
Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीत वाढलेल्या प्रदूषणामुळे (Delhi pollution) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. Read More
मंत्र्याचं भर फोटोशूटदरम्यान 'नको ते कृत्य'; इथपर्यंत मजल गेलीच कशी? नेटकऱ्यांकडून संतप्त प्रश्न, Video
क्रोएशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानं युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेनंतर असं कृत्य केलं, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मंत्र्यानं जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत असं काही केलं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!
Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More
Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ
Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. Read More
Rohit Sharma : तोच जोश, तीच कामगिरी अन् कॅप्टन रोहितची थेट गांगुलीशी बरोबरी! पण 'तो' अपशकुनी आकडा आणि भळभळत्या जखमेची सुद्धा आठवण
टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये सलग सामने जिंकत विरोधी संघाना नामोहरम केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं सलग आठ सामने जिंकत थेट आता माजी कॅप्टन सौरभ गांगुलीशी बरोबरी केली आहे. Read More
Rohit Sharma on Virat Kohli : हिटमॅनचे बोल अन् टीकाकारांची बत्ती गुल! विराट कोहलीच्या शतकावर 'गंभीर' होणाऱ्यांना कॅप्टन रोहितची दोनच वाक्यात सणसणीत चपराक
विराट कोहलीने केलेल्या शतकी धावाही आफ्रिकेच्या संघाला मिळून करता आल्या नाहीत. ज्या खेळपट्टीवर धावा निघणं कठिण होत असताना कोहली लढला, त्याठिकाणी आफ्रिकन फलंदाजी कोलमडली. Read More
Health Tips : हिवाळ्यात छातीत दुखणं हे हृदयविकाराचं लक्षण? वाचा आरोग्य तज्ज्ञांचं मत
Health Tips : हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो. Read More
कंडोम बनवणारी कंपनी, आता लवकरच सरकारी औषधं बनवणारी कंपनी खरेदी करणार!
Government Medicine Company IMPCL : आयएमपीसीएल कंपनी विकत घेण्यासाठी देशातील सर्वात जुनी आयुर्वेद कंपनी बैद्यनाथ ग्रुपने (Baidyanath Group) रुची दाखवली आहे.. Read More