एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 5 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील 2 मालमत्तांचा झाला लिलाव; एका मालमत्तेवर 2.01 कोटींची लागली बोली

    Auction for properties of Dawood Ibrahim : रत्नागिरीतील मुंबके या गावी या मालमत्ता आहेत. त्यातील 2 मालमत्तांचा आज लिलाव झाला. एका मालमत्तेसाठी 2.01 तर दुसऱ्या मालमत्तसाठी 3.28 लाखांची बोली लागली. Read More

  3. ED Officials Attacked : घोटाळेबाजांना अटक करणाऱ्या ईडीलाच लुटले; पश्चिम बंगालच्या हल्ल्यात काय झाले, अधिकाऱ्यांनी सांगितले

    ED Officials Attacked : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात शुक्रवारी (5 जानेवारी) रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत तपास यंत्रणेने मोठा दावा केला आहे. Read More

  4. North Korea vs South Korea: उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; तब्बल 200 तोफांचे गोळे डागले

    World News: उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले तब्बल 200 तोफगोळे, उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास की आणखी काय? Read More

  5. Indian Idol 14 : "मी तिच्यासोबत जास्त वेळ थांबू शकलो नाही, आता पश्चाताप होतोय", आई नर्गिसच्या आठवणीत संजय दत्त भावूक

    Indian Idol 14 : इंडियन आयडोल (Indian Idol) सध्याच्या घडीला टीव्हीवरिल लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या इंडियन आयडॉलचा (Indian Idol) 14 वा सिझन सुरु आहे. या शो मध्ये प्रत्येक आठवड्यात एकतरी बॉलिवूड सेलिब्रिटी येत असतो. Read More

  6. Indian Police Force Trailer : 'इंडियन पोलीस फोर्स' वेबसिरिजचा ट्रेलर आऊट, ॲक्शनचा तडका पाहायला मिळणार

     Indian Police Force Trailer : 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरिजची लोकांना कमालीची उत्सुकता आहे. शुक्रवारी (दि.5) या वेबसिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. कलाकारांचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केल्यानंतर आज ट्रेलर लाँच करत रोहितने प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. Read More

  7. T20 World Cup 2024 Schedule : T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचे सामने कधी होणार अन् कोणता संघ कोणत्या गटात?

    T20 World Cup 2024 Schedule : भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. Read More

  8. Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : अखेर टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची वेळ, तारीख, वार, अन् अमेरिकेतील ठिकाणं ठरलं!

    Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार आहे. Read More

  9. Health Tips : मुलं नीट जेवत नाहीत? अन्न चवीने खात नाहीत? यामागची कारणं आणि उपाय जाणून घ्या

    Health Tips : अन्न नीट न खाल्ल्यामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारची कमतरता निर्माण होते, त्यामुळे त्यांच्या वाढीसही अडथळा येऊ शकतो. Read More

  10. layoff : दोन मिनिटांची ऑनलाईन मिटिंग अन् 200 जणांवर एका झटक्यात बेकारीची कुऱ्हाड

    layoff News : या कंपनीने अवघ्या 2 मिनिटांच्या व्हर्च्युअल कॉलद्वारे आपल्या 200 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif ali khan attack in Mumbai: सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif ali khan attack in Mumbai: सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Embed widget