एक्स्प्लोर

Health Tips : मुलं नीट जेवत नाहीत? अन्न चवीने खात नाहीत? यामागची कारणं आणि उपाय जाणून घ्या

Health Tips : अन्न नीट न खाल्ल्यामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारची कमतरता निर्माण होते, त्यामुळे त्यांच्या वाढीसही अडथळा येऊ शकतो.

Health Tips : आपलं मूल नीट जेवत नाही ही जवळपास प्रत्येक आईची समस्या आणि तक्रार असते. यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करण्याचा प्रयत्न करतात. पण, हे पदार्थ मुलाला आवडतातच असं नाही. त्यामुळे आपलं मूल नीट जेवत नाही याचा आईला त्रास होतो. तसेच, मुलांचं आवडीने न जेवणं हे त्यांच्या विकासात अडथळा निर्माण करू शकतात. 

अन्न नीट न खाल्ल्यामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारची कमतरता निर्माण होते, त्यामुळे त्यांच्या वाढीसही अडथळा येऊ शकतो. हे होण्यापासून रोखण्यासाठी, आपण काही प्रभावी उपायांचा वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून मुले निरोगी आणि तंदुरुस्त राहतील. जेणेकरून त्यांच्या वाढीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मुलांची भूक न लागणे आणि खाण्याची इच्छा न होणे यावर उपाय करण्याचे काही मार्ग जाणून घेऊयात.

  • मुलांना संकोच न करता खायला द्या.
  • मुलांना खायला द्या व्हिटॅमिन सी आणि फायबर समृध्द अन्न. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात लिंबू, टोमॅटो, संत्री आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करू शकता. त्यामुळे त्यांची भूक वाढण्यास मदत होईल.
  • तांदूळ, डाळी, संपूर्ण धान्य, पालक, ब्रोकोली, हरभरा आणि वाटाणे इत्यादी पौष्टिक आहार त्यांना द्या. तसेच, फास्ट फूडचं सेवन टाळा.
  • मुलांना बडीशेप खायला द्या. हे औषधासारखे काम करते. हे अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यास मदत करते. 
  • मुलांना त्यांचा आवडता पदार्थ देऊ नका, नाहीतर पुढच्या वेळी ते पुन्हा त्याचा आग्रह धरतील.
  • मुलांसह घरातील सर्वांना एकाच टेबलावर खायला द्या. अशा स्थितीत त्यांचे लक्ष टीव्ही किंवा मोबाईलवर अजिबात राहणार नाही आणि ते फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करतील.
  • दररोज ठराविक वेळेवरच अन्न द्यावे. यामुळे त्यांना एकाच वेळी भूक लागेल आणि अशा परिस्थितीत तुम्ही दररोज काहीतरी नवीन करून पाहा, ज्यामुळे त्यांना सर्व काही खाण्याची सवय लागेल.
  • शक्य असल्यास, स्वतः स्वयंपाक करताना मुलांना व्यस्त ठेवा. त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाकात सहभागी करून घ्या आणि अन्नाचे महत्त्व समजावून सांगा. असे केल्याने मुलांची जेवणात आवड निर्माण होईल. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'या' पदार्थांतून शरीराला मिळतात हेल्दी फॅट; वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Embed widget