एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 31 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 30 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending Video : कबुतराची स्टंटबाजी पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल; व्हिडीओ व्हायरल

    Trending Video : आनंदाने हवेत स्वार होणारे, गाण्यांवर ठेका धरणारे अनेक प्राणी आणि पक्षी आपण पाहिले आहेत. पण कधी एका पक्ष्याला हवेत बॅकफ्लिप मारताना पाहिले आहे का? Read More

  3. Coronavirus : रात्री झोपेत प्रचंड घाम येतोय? तर सावधान, कारण हे आहे ओमायक्रॉन BA.5 चं नवीन लक्षण

    Odd Symptom of new Covid : ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातलाय. ओमायक्रॉनच्या BA.5 आणि BA.4 या सबव्हेरियंटमुळे अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. Read More

  4. International Friendship Day 2022 : जागतिक स्तरावर आज साजरा केला जातोय 'फ्रेंडशिप डे'; जाणून घ्या इतिहास

    International Friendship Day 2022 : युनायटेड नेशन्सने 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.  Read More

  5. Shakira Tax Case: 'वाका वाका गर्ल' शकीराला होऊ शकते अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

    शुक्रवारी (29 जुलै) स्पेनच्या एका सरकारी वकीलांनी शकीराला (Shakira) आठ वर्षाची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. Read More

  6. Andheri Fire : अंधेरीतील चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; राजश्री प्रोडक्शनचा सेटही जळून खाक

    लव रंजनच्या (Luv Ranjan) आगामी चित्रपटाचा सेट आणि राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाचा सेट या आगीत जळून खाक झाला. Read More

  7. Mirabai Chanu Wins Gold : मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर

    Commonwealth Games 2022 : भारताने आज वेटलिफ्टिंगमध्ये आणकी एका पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. Read More

  8. Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाला धक्का, नवज्योत कौरला कोरोनाची लागण  

    Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर नवज्योत कौरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नवज्योतला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. Read More

  9. 31st July 2022 Important Events : 31 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    31st July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 31 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; पाहा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget