1. ABP Majha Top 10, 29 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर अन, मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल!

    PM Modi :  पंतप्रधान नरेंद्र यांच्या कामाचे आणि त्यांचे कौतुक करणारा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Read More

  4. Saudi Arabia Bus Accident : रमजानच्या महिन्यात सौदी अरेबियातून वाईट बातमी! मक्केला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 20 जणांचा मृत्यू

    Saudi Arabia Bus Accident : रमजानच्या पहिल्या आठवड्यातच सौदी अरेबियात उमराह करण्यासाठी गेलेल्या 20 मुस्लिम बांधवांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Read More

  5. Akanksha Dubey : भोजपुरी गायकाविरोधात गुन्हा दाखल; आकांक्षाला धमकी आणि टॉर्चर केल्याचा आरोप

    Akanksha Dubey : अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More

  6. 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील: सयाजी शिंदे

    Ghar banduk biryani: घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज पंढरपुरात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. Read More

  7. Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद

    Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More

  8. Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

    Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  9. Soap Side Effects On Skin:  चेहरा धुताना साबणाचा वापर करताय? लगेचच थांबा, नाहीतर 'या' समस्यांचा करावा लागेल सामना

    साबण (Soap Side Effects On Skin) चेहऱ्याला लावल्यानं चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो निघून जातो. साबण चेहऱ्याला लावल्यानं होणाऱ्या साइड इफेक्ट्सबद्दल देखील जाणून घेऊयात... Read More

  10. SEBI: स्टॉक ब्रोकर्सकडून होणाऱ्या फसवणुकीवर आता नियंत्रण येणार, औपचारिक यंत्रणा निर्माण करण्याची SEBIची घोषणा 

    SEBI: स्टॉक ब्रोकर्सकडून होणार्‍या गैरवापरापासून गुंतवणूकदारांच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी सेबीने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  Read More