ABP Majha Top 10, 28 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Traffic Rules of World: 'या' देशात गाडीचं पेट्रोल मध्येच संपल्यास आकारला जातो दंड; भारतात तर पोलिसही करतात मदत
Traffic Rules of World: भारत खरंच अनेक अर्थांनी जगापेक्षा वेगळा आहे. किमान येथे ट्राफिकचे तरी कोणतेही विचित्र नियम नाहीत. आज जगातील काही आश्चर्यकारक वाहतूक नियमांबद्दल जाणून घेऊया. Read More
पेट्रोल गरम केलं तर काय होईल? गॅस पेटवताच आग लागेल का? जाणून घ्या
Petrol Heated video: पेट्रोल आगीच्या संपर्कात आल्यास आग लागते हे तु्म्हाला माहीत असेल. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, पेट्रोल जर गरम केलं तर काय होईल? Read More
आधी उपमुख्यमंत्री जेलमध्ये, आता टार्गेट मुख्यमंत्री, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या बांधकामाची CBI चौकशी करणार
CBI To Investigate Arvind Kejriwal : दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता. Read More
राजकारणासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणं चुकीचं, UN मध्ये जयशंकर यांनी फटकारलं; कॅनडाची लोकशाहीचे दाखले देत रडारड, काय घडलं?
India Canada Tensions : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचं पाहायला मिळत आहे. Read More
Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा
Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More
'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या?
लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More
Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक
Asian Games 2023: भारताची नेमबाज सिफ्ट कौरनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं आहे. Read More
Sharad Pawar : शरद पवार एकटेच जिंकले, पण पॅनल पडलं; मुंबईतील 'या' निवडणुकीत दोन दशकांच्या वर्चस्वाला धक्का
Sharad Pawar Election : देशातील प्रतिष्ठित क्लब समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. Read More
Health Tips : जास्त मीठ खाण्याची सवय तुमच्यासाठी नुकसानकारक; 'या' आजारांचा वाढता धोका
Health Tips : जास्त मीठ खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात देखील होऊ शकतो. Read More
Mumbai : नोटीस न देता राजीनामा दिला; कंपनीने सहा कर्मचाऱ्यांकडे मागितली प्रत्येकी 21 कोटींची नुकसान भरपाई
Mumbai : विनानोटीस राजीनामा देणाऱ्या सहा वैमानिकांविरोधात अकासा एअर लाईन्सने प्रत्येकी 21 कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. Read More