एक्स्प्लोर
LIC Pension Plan : आता वयाच्या 40 व्या वर्षी मिळेल पेन्शन, LIC चा 'हा' भन्नाट प्लॅन आहे तरी काय?
या प्लॅनमध्ये तुम्ही गुंतवणू केली तर तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षापासूनच पेन्शन मिळायला सुरुवात होईल. हा प्लॅन नेमका काय आहे, ते समजून घ्या.
lic pension scheme (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅनच्या (LIC Saral Pension Plan) मदतीने तुम्हाला वयाच्या 40 वर्षांपासूनच पेन्शन मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला 60 वर्षे होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.
2/7

तुम्हाला या प्लॅनअंतर्गत फक्त एकदाच पैसे भरायचे आहेत. विशेष म्हणजे पैसे भरल्यानंतर लगेच तुम्हाला पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. पुढे संबंधित व्यक्तीचे निधन होईपर्यंत हे पेन्शन मळत राहते. मृत्यू झाल्यानंतर भरलेली रक्कम नॉमिनीला परत केली जाते.
Published at : 09 Dec 2024 03:20 PM (IST)
आणखी पाहा























