एक्स्प्लोर

Shah Rukh Khan New Car : 'पठाण'च्या यशानंतर शाहरुखने खरेदी केली 'ही' आलिशान कार; किंमत जाणून अवाक व्हाल

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने 'रोल्स रॉयस' ही गाडी विकत घेतली आहे.

Shah Rukh Khan New Car : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या 'पठाण' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खानने 'रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही' (Rolls Royce Cullinan Black Badge) ही कार खरेदी केली आहे. 

शाहरुखच्या नव्या आलिशान कारचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. शाहरुखकडे अनेक महागड्या गाड्याचं कलेक्शन आहे. आता या यादीत आणखी एका कारची भर पडली आहे. शाहरुखच्या नव्या 'रोल्स रॉयस' या कारची किंमत 10 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुखने पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Automobili Ardent India ®️ (@automobiliardent)

शाहरुखच्या नव्या गाडीचा नंबर काय आहे? 

शाहरुखच्या नव्या कारच्या नंबर प्लेटवर '555' हा नंबर दिसत आहे. किंग खानसाठी '555' हा नंबर खूपच खास आहे. अंकशास्त्रावर त्याचा विश्वास असल्याने अनेक गाड्यांचा नंबर त्याने 555 ठेवला आहे. 'रोल्स रॉयस'सह शाहरुखकडे बीएमडब्ल्यू, ऑडी, टोयोटा, रेंज रोवर सारख्या गाड्यांचादेखील समावेश आहे. या गाड्यांसह त्याची स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनदेखील आहे.

महागड्या वस्तूंची शाहरुखला क्रेझ

शाहरुख खानला महागड्या वस्तूंची खूपच आवड आहे. याआधी तो एका महागड्या घड्याळामुळे चर्चेत आला होता. 'पठाण' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान शाहरुखने घातलेल्या घड्याळाची किंमत 5 कोटी होती. या घड्याळाची किंमत कळल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र त्याला ट्रोल केलं. 

शाहरुखचे आगामी सिनेमे (Shah Rukh Khan Upcoming Movies)

शाहरुखच्या 'पठाण'ने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. आता हा सिनेमा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. एटलीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच त्याचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार रावने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्याबरोबरच सलमानच्या 'टायगर 3'मध्येदेखील किंग खानची झलक पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : पाकिस्तानात कलाकारांकडून 'किंग खान'ला अनोखी भेट; साकारलं हुबेहूब प्रतिमेचं सँड पोर्ट्रेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget