एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 28 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : बाप-लेकीचं निखळ प्रेम, व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी

    Mumbai Viral Video : काळजाला स्पर्श करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मग तो सुखाचा असो, दुखाचा असो, डेअरिंग करणारा, थेट काळजाला भिडणारा व्हिडीओ मनात घर करुन राहतो. Read More

  2. Nagpur Rain : मुसळधार पावसाने नागपूरकरांची तारांबळ, पुढील दोन दिवसही 'यलो अलर्ट'

    प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  Read More

  3. 4 G Service : गावखेडी इंटरनेटेने जोडण्यासाठी मोठा निर्णय, ग्रामीण भागात 4G सेवा पोहोचवण्यासाठी 26 हजार 316 कोटींचा निधी मंजूर

    बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटींच्या विशेष पॅकेजला मंजुरी  निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राकडून बीएसएनएल आणि बीबीएनएलच्या (भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड) मर्जरला देखील हिरवा कंदिल देण्यात आला आहे. Read More

  4. Trending : अब्जाधीशाच्या मुलीने चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यासाठी दिली 57 कोटींची ऑफर! दागिन्यांची किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित

    Trending News : अब्जाधीशाच्या मुलीने म्हटलंय, जो कोणी चोरी झालेल्या दागिन्यांची माहिती देईल, त्याला दागिन्यांच्या किंमतीपैकी 25 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. Read More

  5. Disha-Tiger Breakup: दिशा आणि टायगरचं झालं ब्रेकअप? जॅकी श्रॉफ म्हणाला...

     दिशा पटानी (Disha patani) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) या दोघांचं ब्रेकअप झालं आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोघे जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. Read More

  6. Sushant Singh Rajput : बायकॉट फ्लिपकार्ट का होतंय ट्रेंड? टी-शर्ट पाहून भडकले नेटकरी, वाचा संपूर्ण प्रकरण

    सध्या नेटकरी हे फ्लिपकार्टला (Flipkart) बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. Read More

  7. Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ खेळांसाठी टीम इंडिया सज्ज, पीव्ही सिंधूसह मनप्रीत सिंह कॉमनवेल्थमध्ये भारताचे ध्वजवाहक

    Commonwealth Games 2022 ही स्पर्धा आजपासून ते 8 ऑगस्टपर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहम मध्ये पार पडणार आहे. भारताचे 215 खेळाडू 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. Read More

  8. Carrom Championship : 30 व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुषांमध्ये महम्मद घुफ्रान, तर महिला गटात काजल कुमारी विजयी

    Mumbai Championship Carrom Tournament : पुरुष आणि महिला गटांच्या स्पर्धांसह पुरुषांच्या वयस्कर गटातील स्पर्धाही यावेळी पार पडली, त्यामध्ये संदेश अडसूळ यांनी विजय मिळवला आहे. Read More

  9. 28th July 2022 Important Events : 28 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    28th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 28 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. 'ही' आहे देशातील सर्वात श्रीमंत महिला, संपत्ती 84,330 कोटी रुपये

    Richest Indian Woman: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची मुख्यमंत्री सचिवालयात पुनुरुज्जीवीत करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्प वार रुमच्या महासंचालकपदी नियुकी करण्यात आली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : सत्तानाट्यात अचानक सातारा जिल्ह्याची एण्ट्री, शपथविधी 5 डिसेंबरला?Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Embed widget