ABP Majha Top 10, 27 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 26 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Chhattisgarh food officer suspended: अधिकाऱ्याच्या मोबाईलसाठी कालव्यातून लाखो लीटर पाणी उपसले; वाचा नेमकं काय घडलं?
Chhattisgarh food officer suspended: छत्तीसगढच्या एका सरकारी अधिकाऱ्याचा मोबाईल एका कालव्यात पडला. त्यानंतर त्या मोबाईलसाठी संपूर्ण कालवा रिकामा करण्यात आला. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. Read More
Asiana Airlines: आता मात्र हद्दच झाली! विमानात आपत्कालीन दरवाज्यामुळेच निर्माण झालं संकट, नेमकं काय घडलं?
Plane Door Opens Mid Flight:दक्षिण कोरिआमध्ये एशियन एअरलाईन्सच्या विमानाचा आपतकालीन दरवाजा एका प्रवाश्याकडून चुकून उघडला गेला. त्यानंतर नऊ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल
Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More
खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जातेय - पंतप्रधान मोदी
Khelo India : खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे Read More
World Taekwondo Championship : जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार, 29 मे ते 4 जूनदरम्यान अझरबैजानमध्ये रंगणार स्पर्धा
World Taekwondo Championship : बाकू येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 29 मे ते 4 जून या काळात अझरबैजान येथे पार पडणार आहे. Read More
Sunglasses: उन्हात फिरताय! वापरा 'हे' हटके सनग्लासेस
आला आता उन्हाळा आपले डोळे संभाळा. उन्हाळ्यात गाॅगल घालायचा आहे मात्र तो ही फॅशनेबल आणि ट्रेंडी सनग्लासेस कसे निवडायचे? Read More
Bank Holidays in June 2023 : जून महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
Bank Holidays in June 2023 : जून महिन्यात 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More