1. Viral Video : ...आणि बघता बघता हरणांचा कळप विमानाला घेऊन चक्क आकाशात उडाला! व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित

    Viral Video : काही लोकांना या व्हिडीओचे सत्य काय आहे? यावर विश्वासच बसत नाही, ‘हे खरे आहे का?’ असा प्रश्न विचारत आहेत. Read More

  2. Taarak Mehta Birth Anniversary : तारकभाई! शेवटच्या श्वासापर्यंत प्रेक्षकांना खळखळून हसवणारे तारक मेहता

    Taarak Mehta : स्तंभलेखक, लेखक, नाटककार, पटकथालेखक तारक मेहता यांची आज जयंती आहे. Read More

  3. 26 December In History : बाबा आमटे यांची जयंती, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...

    On This Day In History : आज समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या बाबा आमटे यांची जयंती आहे. Read More

  4. Corona Vaccine: फक्त कोरोनाच नाही तर कॅन्सरपासूनही बचाव करते कोरोना लस? अभ्यासात दावा

    Blood Cancer Patients: कर्करोग झालेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूची झटक्यात लागण होते अन् आजारी पडण्याचं प्रमाणाही वाढतं. Read More

  5. Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...

    Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More

  6. Netflix Password Sharing: नवीन वर्षात नेटफ्लिक्सचा युजर्सला झटका! पासवर्ड शेअर करता येणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण

    Netflix Password Sharing: जर तुम्ही दुसरं कोणाचं तरी नेटफ्लिक्स वापरत असाल किंवा तुमचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करत असाल तर, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगबाबत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. Read More

  7. Kolhapur Football : अखेर चर्चांना पूर्णविराम, कोल्हापूरचा फुटबॉल मंगळवारपासून सुरू होणार

    कोल्हापूरचा फुटबाॅल हंगामाला 27 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शाहू छत्रपती के. एस. ए. फुटबॉल लिग ए डिव्हीजन सामन्यांनी छत्रपती शाहू स्टेडियम येथील फुटबॉल मैदानावर ​हंगामाला सुरुवात होईल. Read More

  8. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  9. New Year 2023 : नवीन वर्षाचं स्वागत करताना आरोग्यसुद्धा जपा; 'या' गोष्टी फॉलो करा

    New Year 2023 : आजकाल मेजवानीत जंक फूड आणि हेवी फूडचा ट्रेंड खूप वाढला आहे. Read More

  10. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बाजाराची स्थिती काय असेल?  कुठले प्रमुख घटक परिणाम करु शकतात वाचा सविस्तर 

    key factors that will keep traders: गेल्या आठवड्यात बाजार विक्रीच्या दबावाला बळी पडला आणि 23 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 2.5 टक्के कमी झाला. Read More