ABP Majha Top 10, 23 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 22 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ISRO Satellites Launched : इस्रोने पुन्हा इतिहास रचला, बाहुबली रॉकेट LVM3 चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी
ISRO Satellites Launched : ISRO ने त्यांचे सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री 12:7 वाजता प्रक्षेपित केले. Read More
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर डागले 36 क्षेपणास्र, दहा लाखांहून अधिक लोकांच्या घरात अंधार
Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. यातच रशियाचे युक्रेनवर बॉम्ब हल्ले देखील सुरूच आहे. Read More
Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स फेम एलनाज नौरोजीकडून अनोख्या पद्धतीने हिजाब चळवळीचं समर्थन
Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) इरानमधील हिजाब चळवळीचं समर्थन अनोख्या पद्धतीने या चळवळीचे समर्थन केले आहे. Read More
Ata Hou De Dhingana : 'कडकडीत कंदील विरूद्ध चुणचुणीत पणत्या'; आता होऊ दे धिंगाण्याच्या मंचावर नायक-नायिकांचा कल्ला
Ata Hou De Dhingana : दिवाळीची रंगत वाढविण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीचे नायक-नायिका दिवाळीचा हा आनंद आणखीनच द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. Read More
T20 World Cup: 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात नेमके कोणते बदल झाले? कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय...
T20 World Cup 2022: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) सज्ज झाला आहे. Read More
PKL 9: रोमांचक सामन्यात यू मुंबाचा विजय; अखेरच्या रेडमध्ये हरियाणा स्टीलर्सला हरवलं
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या (PKL 9) 30 व्या सामन्यात यू मुंबानं (U Mumba) हरियाणा स्टीलर्सचा (Haryana Steelers) अवघ्या एका पॉईंट्सनं मात दिली. अतिशय Read More
Dhanteras Diwali 2022 : धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत
Dhanteras Diwali 2022 : या दिवशी धन आणि आरोग्य देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. Read More
फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीतून खरेदी करू शकता सोनं; जाणून घ्या कसं
Gold Investment: तुम्ही अगदी 50 रुपयांतही सोने खरेदी करू शकता. जाणून घ्या कसं...? Read More