एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 21 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Uddhav Thackeray : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची सभा, राज्यस्तरीय अधिवेशन, काळाराम मंदिर दर्शन, तयारी कुठपर्यंत?

    Nashik News : आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. उद्धव ठाकरे हे सोमवारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. Read More

  3. Ayodhya : प्रत्येक वादळाचा सामना करण्यास सक्षम, अयोध्येतील राम मंदिराला 1000 वर्षे काहीही होणार नाही, L&T ने देशाला दिला मास्टरपिस

    Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी L&T ने केले आहे. हे मंदिर काळाच्या प्रत्येक वादळाचा सामना करण्यासाठी मजबूत पद्धतीने बांधण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. Read More

  4. Maldives : मालदीवने भारतीय विमानाला परवानगी नाकारली अन् 14 वर्षाच्या मुलाचं आयुष्य संपलं, नेमकं प्रकरण काय?

    मालदीवमधील एका 14 वर्षीय मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान मालदीवने भारतीय विमानाला आपत्कालीन उड्डाणाला परवानगी दिली नसल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. Read More

  5. Ajay Devgn Maidan: अजय देवगणचा 'मैदान' एप्रिलमध्ये ईदच्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    Ajay Devgn Manidaan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा बहुप्रतिक्षित 'मैदान' या सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा आता एप्रिल महिन्यात ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणचा चाहता वर्ग मोठा आहे. Read More

  6. Nayanthara Controversies : सरोगसी, प्रायव्हेट फोटो व्हायरल ते 'राम मांसाहारी होता' ; नयनतारा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात

    Nayanthara Controversies : दाक्षिणात्य अभिनेत्री नयतारा (Nayanthara) सध्या तिच्या सिनेमातील एका संवादामुळे वादात अडकली आहे. 'राम मांसाहारी होता' अशा आशयाचा संवाद तिच्या अन्नपूर्णी या चित्रपटात घेण्यात आला होता. Read More

  7. Video : 'नमस्कार, राम मंदिराच्या अभिषेकासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा; केशव महाराजचा स्पेशल मेसेज व्हायरल

    Keshav Maharaj : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. Read More

  8. Ind Vs Eng : टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वीच इंग्रजांना तगदा हादरा

    Ind Vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल, हैदराबाद येथे होणार आहे. Read More

  9. Health Tips : दिवसाच्या सुरुवातीला करा 'या' 5 गोष्टी; दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही

    Health Tips : तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. Read More

  10. Ram Mandir And Share Market : मंदिरात सोमवारी विराजमान होणार प्रभू श्रीराम!तुमच्याकडे आहेत का 'हे' पाच शेअर्स?

    Ram Mandir Inauguration and Stock Exchange : अयोध्येशी संबंधित या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. राम मंदिरांच्या उद्घाटनानंतर या पाच कंपन्यांच्या शेअर दरात तेजी येऊ शकते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Embed widget