ABP Majha Top 10, 20 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Roadies 19 : 'रोडीज 19' लवकरच होणार सुरू; धमाकेदार टीझर आऊट
Roadies 19 : 'रोडीज' या बहुचर्चित कार्यक्रमाचं पुढचं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Today In History : आणीबाणी हटवली, ट्विटरची स्थापना अन् जपानमध्ये विध्वांसक भूकंप; इतिहासात आज
Today In History : इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. Read More
Amazon : जागतिक मंदीची चाहूल... अमेझॉनमध्ये मोठी कर्मचारी कपात, 9,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
Amazon Layoff: फेसबुकच्या मालकीच्या मेटा कंपनीने या आधी 10 हजार कर्मचारी कपात केली होती. आता अमेझॉनने 9000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केलीय. Read More
Sairat : रिंकू राजगुरू नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झालेली आर्चीच्या भूमिकेसाठी निवड; ऐनवेळी गणित बिघडलं अन्...
Nagraj Manjule : 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. Read More
Sonali Kulkarni : भारतातील मुलींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोनालीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'मी माफी मागते....'
Sonali Kulkarni Viral Insta Post : 'भारतातील काही मुली या आळशी आहेत' असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. Read More
MIW vs UPW : यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्सचा धुव्वा, पाच विकेट्सनी दणदणीत विजय
MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. Read More
Badminton: गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
भारतीय महिला बॅडमिंटनपटूंना दुहेरीच्या उपांत्य फेरीत कोरियन जोडी बेक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. Read More
World Happiness Report 2023: दिवाळखोरीला गेलेला पाकिस्तान सर्वात आनंदी देशांच्या यादीत 103 क्रमांकावर, भारताचा नंबर कितवा?
World Happiness Report 2023: जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फिनलंड पुन्हा अव्वल ठरला आहे. फिनलंड गेली 6 वर्षे सतत या यादीत अव्वल आहे. Read More
Gautam Adani Networth: तीन आठवड्यांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली 'अदानी'ची संपत्ती, टॉप 20 पासून फक्त एक पाऊल दूर
Gautam Adani Current Net worth: गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Gautam Adani Net worth) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. शेअरच्या वाढत्या दरामुळे गौतम अदानी यांची नेटवर्थ 50 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. Read More
ABP Majha Top 10, 21 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
21 Mar 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -