1. Roadies 19 : 'रोडीज 19' लवकरच होणार सुरू; धमाकेदार टीझर आऊट

    Roadies 19 : 'रोडीज' या बहुचर्चित कार्यक्रमाचं पुढचं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  2. Kangana Ranaut : एलॉन मस्कच्या ट्वीटला कंगना रनौतचं उत्तर, जुन्या प्रेमप्रकरणावर केलं भाष्य

    Kangana Ranaut : कंगना रनौतने एलॉन मस्क (Elon Musk) यांचं ट्वीट रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  3. नजर हटी दुर्घटना घटी! रेल्वे स्टेशनवरील LED वर 3 मिनिटं चालली पॉर्न फिल्म, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

    Bihar Patna News : आपण घरामध्ये टिव्ही पाहत असू आणि अचानक किसिंग सीन सुरु झाला तर आपण लगेच चॅनेल बदलतो. पण विचार करा सार्वजनिक ठिकाणी पॉर्न फिल्म लागली तर काय होईल? Read More

  4. Lunar Mission : आता चंद्रावर उभारली जाणार अणुभट्टी... उर्जेची गरज भागणार; रोल्स रॉयसचा प्रकल्प 

    Nuclear Reactor On Moon: ब्रिटनच्या रोल्स रॉयस संस्थेला यासाठी 2.9 मिलियन पाऊंडचा फंड मिळाला आहे.  Read More

  5. Sairat : रिंकू राजगुरू नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झालेली आर्चीच्या भूमिकेसाठी निवड; ऐनवेळी गणित बिघडलं अन्...

    Nagraj Manjule : 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. Read More

  6. Sonali Kulkarni : भारतातील मुलींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोनालीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'मी माफी मागते....'

    Sonali Kulkarni Viral Insta Post : 'भारतातील काही मुली या आळशी आहेत' असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. Read More

  7. MIW vs UPW : यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्सचा धुव्वा, पाच विकेट्सनी दणदणीत विजय

    MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. Read More

  8. Badminton: गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

    भारतीय महिला बॅडमिंटनपटूंना दुहेरीच्या उपांत्य फेरीत कोरियन जोडी बेक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.  Read More

  9. World Happiness Report 2023: दिवाळखोरीला गेलेला पाकिस्तान सर्वात आनंदी देशांच्या यादीत 103 क्रमांकावर, भारताचा नंबर कितवा?

    World Happiness Report 2023: जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फिनलंड पुन्हा अव्वल ठरला आहे. फिनलंड गेली 6 वर्षे सतत या यादीत अव्वल आहे. Read More

  10. Gautam Adani Networth: तीन आठवड्यांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली 'अदानी'ची संपत्ती, टॉप 20 पासून फक्त एक पाऊल दूर

    Gautam Adani Current Net worth: गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Gautam Adani Net worth) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. शेअरच्या वाढत्या दरामुळे गौतम अदानी यांची नेटवर्थ 50 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. Read More