ABP Majha Top 10, 19 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Indian Army : लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; 9 जवानांचा मृत्यू
Indian Army Accident : लडाखमध्ये भारतीय लष्कराचे ट्रक दरीत कोसळला. या अपघातात 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. Read More
World Photography Day 2023 : आज साजरा केला जातोय 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व
World Photography Day 2023 : हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं असा आहे. Read More
Majha Katta : आर. अश्विनने संयमी खेरला दिले गोलंदाजीचे धडे, माझा कट्ट्यावर अभिनेत्रीने केला खुलासा
Majha Katta : अभिनेत्री संयमी खेर सध्या घूमर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. Read More
Abhishek Bachchan : 'चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर झणझणीत मिसळ खातानाचा अभिषेक बच्चनचा व्हिडीओ होतोय व्हायरल
'घूमर' चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरता हे दोघेही चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. प्रमोशनचा नुकताच व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिषेक मिसळवर ताव मारताना दिसत आहे. Read More
IAAF WORLD CHAMPIONSHIP 2023 अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. Read More
बीडच्या अविनाश साबळेचं 3000 मीटर स्टीपलचेसमधील आव्हान संपले
Shocker in World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळे याचं तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. Read More
Tulsi Water Benefits : तुळशीचे पाणी शरीरासाठी गुणकारी; 'या' आजारांवर रामबाण उपाय
Tulsi Water Benefits : आयुर्वेदातील अनेक औषधे आणि औषधी वनस्पती तुळशीचे मिश्रण करून बनवल्या जातात. Read More
Onion Price : कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क, केंद्र सरकारचा निर्णय; 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय लागू
Onion Export : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केली आहे. यामुळे कांदा निर्यात कमी होणार असल्याने कांद्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे. Read More
ABP Majha Top 10, 20 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2023 06:40 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
20 Aug 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -