1. ABP Majha Top 10, 19 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Lok Sabha Election 2024 Survey : आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोणत्या राज्यात कोणाला मिळणार विजय? महाराष्ट्रात भाजपला किती जागा?

    Lok Sabha Election Opinion Poll : 'टाईम्स नाऊ -ईटीजी' यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वे केला आहे. आता निवडणुका झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Read More

  4. World Photography Day 2023 : आज साजरा केला जातोय 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व

    World Photography Day 2023 : हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं असा आहे. Read More

  5. Abhishek Bachchan : 'चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर झणझणीत मिसळ खातानाचा अभिषेक बच्चनचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    'घूमर' चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरता हे दोघेही चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. प्रमोशनचा नुकताच व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिषेक मिसळवर ताव मारताना दिसत आहे. Read More

  6. Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट प्रदर्शित होताच अमिताभ बच्चन भावूक; म्हणाले...

    अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे. "आपण प्रत्येकाने अपयशाचा सामना केला आहे. तेव्हा भावना काय असतात आपल्याला माहिती आहेत. Read More

  7. IAAF WORLD CHAMPIONSHIP 2023 अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

    बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. Read More

  8. बीडच्या अविनाश साबळेचं 3000 मीटर स्टीपलचेसमधील आव्हान संपले

    Shocker in World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळे याचं  तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.  Read More

  9. World Photography Day 2023 : ही आहेत भारतातील पाच मोस्ट फोटोजेनिक ठिकाणं; फोटोग्राफी प्रेमींसाठी आहेत बेस्ट

    दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. तसे, फोटो प्रत्येकासाठी खास असतात कारण ते त्यांच्या आयुष्याशी संबंधित भूतकाळातील क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी देतात. Read More

  10. Onion Price : कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क, केंद्र सरकारचा निर्णय; 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय लागू

    Onion Export : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केली आहे. यामुळे कांदा निर्यात कमी होणार असल्याने कांद्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे. Read More