बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी बीडच्या अविनाश साबळे याचे आव्हान संपुष्टात आलेय. अविनाशकडून भारतीयांना मोठ्या आपेक्षा होत्या. या स्पर्धेत भारताच्या चॅम्पियन निरज चोप्रा याच्या कामगिरीकडे नजरा असतील. भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक पाहूयात..

भारतीय टीम

पुरुष : कृष्ण कुमार (800 मीटर), अजय कुमार सरोज (1500), संतोष कुमार टी (400 मीटर हर्डल्स), अविनाश साबले (3000मीटर स्टीपलचेज), सर्वेश अनिल कुशारे (हाय जम्प), जेस्विन एल्ड्रिन (लॉन्ग जम्प), मुरली श्रीशंकर (लॉन्ग जम्प) , प्रवीण चित्रवेल (ट्रिपल जम्प), अब्दुल्ला अबूबकर (ट्रिपल जम्प), एल्डोज पॉल (ट्रिपल जम्प), नीरज चोप्रा (भाला फेक), डीपी मनु (भाला फेक), किशोर जेना (भाला फेक), आकाशदीप सिंह (20 किमी रेस वॉक) , विकास सिंह (20 किमी रेस वॉक), परमजीत सिंह बिष्ट (20 किमी रेस वॉक), राम बाबू (35 किमी रेस वॉक), अमोज जैकब (4x400 मीटर रिले), मोहम्मद अजमल (4x400 मीटर रिले), मोहम्मद अनस (4x400 मीटर रिले), राजेश रमेश ( 4x400 मीटर रिले), अरुल राजलिंगम (4x400 मीटर रिले), मिजो चाको कुरियन (4x400 मीटर रिले)

महिला: ज्योती याराजी (100मीटर हर्डल्स), पारुल चौधरी (3000m स्टीपलचेज), शैली सिंह (लॉन्ग जम्प), अन्नू रानी (भाला फेक)

भारतीय खेळाडूंचे आजचे वेळापत्रक 

पुरुष ट्रिपल जम्प क्वॉलिफिकेशन (ग्रुप अ )-अब्दुल्ला अबुबाकर
आकाशदीप सिंह, परमजीत सिंह बिष्ट आणि विकास सिंह (पुरुष 20 KM वॉक) पराभूत
लॉन्ग जम्प क्वॉलिफिकेशन (ग्रुप ब )-शैली सिंह
3000 मीटर स्टीपलचेज (पुरुष, हीट 1 ) अविनाश साबळे
लॉन्ग जम्प क्वॉलिफिकेशन (ग्रुप बी )-शैली सिंह
1500 मीटर (पुरुष हीट 3 )-अनुज कुमार सरोज
पुरुष ट्रिपल जम्प क्वॉलिफिकेशन (ग्रुप बी )- Eldoshe paul Praveen chithravel

स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे संपूर्ण वेळापत्रक

 वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 वेळापत्रक: भारतीय खेळाडूंचा सामना सुरु होण्याची वेळ आणि तारीख
दिवस आणि तारीख स्पर्धा समय (भारतीय समयानुसार) भारतीय एथलीट
शनिवार, 19 ऑगस्ट पुरुष 20 किमी रेस वॉक दुपारी 12:20 वाजता आकाशदीप सिंह, विकाश सिंह, परमजीत सिंह (पराभूत)
शनिवार, 19 ऑगस्ट पुरुष 3000 मीटर स्टीपलचेज हीट दुपारी 3:05 वाजता अविनाश साबळे (पराभूत)
शनिवार, 19 ऑगस्ट महिला, लांब उडी क्वालिफिकेशन दुपारी 3:55 वाजता शैली सिंह
शनिवार, 19 ऑगस्ट पुरुष 1500 मीटर हीट रात्री 10:32 वाजता अजय कुमार सरोज
शनिवार, 19 ऑगस्ट पुरुष ट्रिपल जम्प क्वालिफिकेशन रात्री 11:07 वाजता प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबूबकर, एल्डोस पॉल
रविवार, 20 ऑगस्ट पुरुष हाय जम्प क्वालिफिकेशन दुपारी 2:05 वाजता सर्वेश अनिल कुशारे
रविवार, 20 ऑगस्ट पुरुष 400 मीटर हर्डल रेस दुपारी 2:55 वाजता संतोष कुमार टी
रविवार, 20 ऑगस्ट महिला लांब उडी  फायनल रात्री 8:25 वाजता शैली सिंह (क्वालिफाय झाल्यास)
रविवार, 20 ऑगस्ट पुरुष 1500 मीटर सेमी-फायनल रात्री 9:00 वाजता अजय कुमार सरोज (क्वालिफाय झाल्यास)
सोमवार, 21 ऑगस्ट पुरुष 400 मीटर हर्डल रेस सेमी-फायनल रात्री 11:03 वाजता संतोष कुमार टी (क्वालिफाय झाल्यास)
सोमवार, 21 ऑगस्ट पुरुष ट्रिपल जम्प का फायनल रात्री 11:10 वाजता प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबूबकर, एल्डोस पॉल (क्वालिफाय झाल्यास)
मंगळवार, 22 ऑगस्ट महिला 100 मीटर हर्डल रेस हीट रात्री 10:10 वाजता ज्योती याराजी
मंगळवार, 22 ऑगस्ट पुरुष 800 मीटर हीट रात्री 10:50 वाजता कृष्ण कुमार
मंगळवार, 22 ऑगस्ट पुरुष हाय जम्प फायनल रात्री 11:28 वाजता सर्वेश अनिल कुशारे (क्वालिफाय झाल्यास)
बुधवार, 23 ऑगस्ट पुरुष 3000 मीटर स्टीपलचेज फायनल  रात्री 1:12 वाजता -----
बुधवार, 23 ऑगस्ट महिला भाला फेक क्वालिफिकेशन ग्रुप A - दुपारी 1:50 वाजता, ग्रुप B - संध्याकाळी 3:25 वाजता अनु रानी
बुधवार, 23 ऑगस्ट पुरुष लॉन्ग जम्प क्वालिफिकेशन दुपारी 2:45 वाजता एम श्रीशंकर, जेस्विन एल्ड्रिन
बुधवार, 23 ऑगस्ट महिला 3000 मीटर स्टीपलचेज हीट रात्री 11:15 वाजता पारूल चौधरी
गुरुवार, 24 ऑगस्ट

महिला 100 मीटर हर्डल रेस

सेमी-फायनल 

मध्यरात्री12:10 वाजता ज्योती याराजी (क्वालिफाय झाल्यास)
गुरुवार, 24 ऑगस्ट पुरुष 1500 मीटर फायनल मध्यरात्री 12 12:45 वाजता अजय कुमार सरोज (क्वालिफाय झाल्यास)
गुरुवार, 24 ऑगस्ट पुरुष 400 मीटर हर्डल रेस फायनल मध्यरात्री12 1:20 वाजता संतोष कुमार टी (क्वालिफाय झाल्यास)
गुरुवार, 24 ऑगस्ट पुरुष 35 किमी रेस वॉक फायनल सकाळी 10:30 वाजता राम बाबू
गुरुवार, 24 ऑगस्ट पुरुष लॉन्ग जम्प फायनल रात्री 11:00 वाजता एम श्रीशंकर, जेस्विन एल्ड्रिन (क्वालिफाय झाल्यास)
शुक्रवार, 25 ऑगस्ट पुरुष 800 मीटर सेमी-फायनल मध्यरात्री12 12:20 वाजता कृष्ण कुमार (क्वालिफाय झाल्यास)
शुक्रवार, 25 ऑगस्ट महिला 100 मीटर हर्डल रेस फायनल मध्यरात्री12 12:52 वाजता ज्योति याराजी (क्वालिफाय झाल्यास)
शुक्रवार, 25 ऑगस्ट पुरुष भाला फेक क्वालिफिकेशन ग्रुप A - दुपारी 1:40 वाजता, ग्रुप B - दुपारी 3:15 वाजता नीरज चोप्रा, डीपी मनु, किशोर जेना
शुक्रवार, 25 ऑगस्ट महिला भाला फेक फायनल रात्री 11:50 वाजता अनु रानी (क्वालिफाय झाल्यास)
शनिवार, 26 ऑगस्ट पुरुष 4x400 मीटर रिले हीट रात्री 11:00 वाजता अमोज जॅकब, मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, राजेश रमेश, अरुल राजालिंगम, मिजो चाको कुरियन
रविवार, 27 ऑगस्ट पुरुष 800 मीटर फायनल मध्यरात्री12 12:00 वाजता कृष्ण कुमार (क्वालिफाय झाल्यास)
रविवार, 27 ऑगस्ट पुरुष भाला फेक फायनल रात्री 11:45 वाजता नीरज चोपड़ा, डीपी मनु, किशोर जेना (क्वालिफाय झाल्यास)
सोमवार, 28 ऑगस्ट महिला 3000 मीटर स्टीपलचेज फायनल मध्यरात्री12 12:35 वाजता पारूल चौधरी (क्वालिफाय झाल्यास)
सोमवार, 28 ऑगस्ट पुरुष  4x400 मीटर रिले मध्यरात्री12 1:07 वाजता अमोज जॅकब, मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, राजेश रमेश, अरुल राजालिंगम, मिजो चाको कुरियन (क्वालिफाय झाल्यास)