1. ABP Majha Top 10, 19 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. डिजिटल इंडियाचे आणखी एक पाऊल पडते पुढे; AI आधारित 'Bhashini' प्लॅटफाॅर्मची पीएम मोदींची घोषणा

    AI वर आधारित भाषिणी टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. Read More

  4. World Photography Day 2023 : आज साजरा केला जातोय 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व

    World Photography Day 2023 : हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं असा आहे. Read More

  5. Abhishek Bachchan : 'चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर झणझणीत मिसळ खातानाचा अभिषेक बच्चनचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    'घूमर' चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरता हे दोघेही चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. प्रमोशनचा नुकताच व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिषेक मिसळवर ताव मारताना दिसत आहे. Read More

  6. Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट प्रदर्शित होताच अमिताभ बच्चन भावूक; म्हणाले...

    अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे. "आपण प्रत्येकाने अपयशाचा सामना केला आहे. तेव्हा भावना काय असतात आपल्याला माहिती आहेत. Read More

  7. Dutee Chand Banned : भारतीय महिला धावपटू दुती चंदला मोठा झटका, डोपिंगमुळे 4 वर्षांची बंदी

    Dutee Chand Suspend : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद ही डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला 4 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. Read More

  8. Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचचं 'कमबॅक'! दोन वर्षानंतर पहिला एकेरी सामना जिंकला, सिनसिनाटी ओपनच्या तिसऱ्या फेरीत

    Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचने तब्बल दोन वर्षांनंतर अमेरिकेत पहिला एकेरी सामना जिंकला आहे. यासोबतच तो सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. Read More

  9. World Photography Day 2023 : ही आहेत भारतातील पाच मोस्ट फोटोजेनिक ठिकाणं; फोटोग्राफी प्रेमींसाठी आहेत बेस्ट

    दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. तसे, फोटो प्रत्येकासाठी खास असतात कारण ते त्यांच्या आयुष्याशी संबंधित भूतकाळातील क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी देतात. Read More

  10. Closing Bell : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांना 81 हजार कोटींचा फटका

    Sensex Closing Bell : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. Read More