ABP Majha Top 10, 2 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Voter Card : मतदार यादीत आधार क्रमांक जोडणीसाठी गडकरी, फडणवीस यांचे अर्ज
मतदार यादीमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी नावे असणे आदी रोखण्यासाठी आधार क्रमांक आणि मतदार यादी लिंक करण्यात येत आहे. सर्व मतदारांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Read More
Monkeypox in Delhi : दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा दुसर रुग्ण आढळला, देशातील रुग्णांची संख्या सहावर
Monkeypox Cases India : दिल्लीतील मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्या ही सहावर गेली आहे. Read More
Nancy Pelosi Taiwan : नॅन्सी पेलोसी यांनी तैवानमध्ये पाय ठेवल्यास आम्ही शांत बसणार नाही, चीनची अमेरिकेला थेट धमकी
Nancy Pelosi Taiwan Visit : अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी या पूर्व आशियाच्या दौऱ्यावर असून त्यावरुन आता अमेरिका आणि चीन दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. Read More
Ghar Waapsi Review : बेरोजगार तरुणाची 'घरवापसी'
ज्या तरुणाला नोकरीवरुन काढून टाकलंय तो घरी परत गेला तर नक्की काय होईल? या प्रश्नाचं उत्तर अगदी साध्या सोप्या आणि निखण पद्धतीनं 'घरवापसी' या वेब सीरिजमध्ये मिळतं. Read More
Salman Khan Security : बंदुकीचा परवाना अन् बुलेटप्रूफ गाडी; जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानला कडेकोट सुरक्षा
धमकीचं पत्र मिळाल्यानंतर आता सलमानच्या (Salman Khan) सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. Read More
CWG 2022, Medal Tally : भारताची दिवसभरात तीन पदकांवर झडप, एकूण पदकसंख्या नऊ, कसा होता स्पर्धेतील चौथा दिवस?
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने चौथ्या दिवशी देखील दमदार कामगिरीच्या जोरावर तीन पदकं खिशात घालत पदकसंख्या एकूण नऊवर पोहचवली आहे. Read More
Harjinder Kaur, CWG 2022: वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरचा कांस्य पदकावर कब्जा, कॉमनवेल्थमध्ये भारतानं नववं पदक जिंकलं!
Harjinder Kaur in 71 KG Final : बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सने आतापर्यंत सात पदकं खिशात घातली आहेत. Read More
Nagpanchami 2022 : ...यासाठी केली जाते नागाची पूजा; जाणून घ्या पूजा विधी आणि आख्यायिका
Nagpanchami 2022 : हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. Read More
IT Return : यावर्षी आयटीआर भरला नाही? मुदत संपल्यानंतर रिटर्न भरण्याचा मार्ग जाणून घ्या
Income Tax : अद्याप ज्या लोकांनी आयटीआर भरला नाही त्यांना अजूनही तो भरता येऊ शकेल, पण त्यासाठी त्यांना काही दंड भरावा लागणार आहे. Read More