ABP Majha Top 10, 17 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video: बंगळुरूमध्ये तरुणाने वृद्धाला स्कूटीने 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, लोकांनी पकडलं आणि..,पाहा व्हिडीओ
Man Dragged By Scooter In Bengaluru: कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरूमध्ये (Bengaluru) एका व्यक्तीला दुचाकीने रस्त्यावर फरफटत नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. Read More
18 January In History: जहाजावर बांधलेल्या हवाई पट्टीवर विमान पहिल्यांदाच उतरले, हरिवंशराय बच्चन यांची पुण्यतिथी, इतिहासात आज
17 January In History: आज जरी विविध देशांकडे मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका आहेत. पण जहाजाच्या छोट्या पट्टीवर पहिल्यांदा विमान उतरवण्याचे श्रेय अमेरिकन पायलट यूजीन बर्टन एली यांना जाते. Read More
पाकिस्तानला झटका! कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित
Abdul Rehman Makki : हाफीज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. Read More
SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक
SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Read More
S.S. Rajamouli : अवतार चित्रपटाचा निर्माता जेम्स कॅमेरूनही झाला 'RRR' चा फॅन; राजामौलींचं कौतुक करत म्हणाला...
S.S. Rajamouli : RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. Read More
Ronaldo vs Messi : पुन्हा एकदा रोनाल्डो-मेस्सी आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना? सर्व माहिती एका क्लिकवर
Ronaldo vs Messi Match : फुटबॉल जगतात सध्याच्या घडीचे दोन दिग्गज फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी.या दोघांचा सामना म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. Read More
Hockey World Cup 2023: भारतासमोर वेल्सचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आपला तिसरा सामना वेल्स संघाविरुद्ध खेळणार आहे. वेल्सचा संघ यंदा विश्वचषकात खराब फॉर्मात दिसत असल्याने भारताला एक मोठा विजय मिळवण्याची संधी आहे. Read More
Health Tips : सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? आजारी पडू नये यासाठी 'हे' आरोग्यदायी अन्न रोज खा
Health Tips : थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. Read More
कंगाल पाकिस्तानच्या शेअर बाजारातही गोंधळ, संपूर्ण देश आयएमएफच्या दयेवर
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानमध्ये जून 2022 नंतर शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण दिसली. Read More
ABP Majha Top 10, 18 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2023 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
18 Jan 2023 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -