Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


भारतीय जीवन बीमा निगम आणि केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था, नागपूर या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे, 


भारतीय जीवन बीमा निगम (LIC)


पोस्ट - सहाय्यक प्रशासकीय अधिकारी


शैक्षणिक पात्रता - पदवीधर


एकूण जागा - 300
30३०


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट -  ibpsonline.ibps.in
----------------------------------------


केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था, नागपूर


पोस्ट - प्रकल्प सहाय्यक


शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/


एकूण जागा - 45


वयोमर्यादा - 21 ते 50 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ते 08 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट - cimfr.nic.in
----------------------



दुसरी पोस्ट - प्रकल्प सहकारी-I


शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी


एकूण जागा - 33


वयोमर्यादा - 21 ते 35 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ते 08 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट - cimfr.nic.in
---------------



तिसरी पोस्ट - प्रकल्प सहकारी-II


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / मायनिंग अभियांत्रिकी


एकूण जागा - 4


वयोमर्यादा -21 ते 35 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख -01 ते 08 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट - cimfr.nic.in


नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)


निवड प्रक्रिया – मुलाखत


मुलाखतीचा पत्ता – CSIR-CIMFR संशोधन केंद्र, 17/C, तेलखेडी क्षेत्र, सिव्हिल लाइन, नागपूर, महाराष्ट्र


---------------------------------------------------------------------------