एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 15 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. दिवाळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका; अमूल दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं

    Amul Milk Price Hike : अमूलच्या दुधाच्या दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. Read More

  4. Joe Biden : अमेरिकेची दुटप्पी भूमिका; 'पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक देश', बायडन यांची टीका, दुसरीकडे पाकिस्तानला मदतीचा हात

    Pakistan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (President of America) जो बायडन (Joe Biden) यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक देश म्हटलं आहे. Read More

  5. Sonam Kapoor : बाळाला स्तनपान करता करता सोनमनं केली करवा चौथची तयारी; हृदयस्पर्शी व्हिडीओ होतोय व्हायरल

    Sonam Kapoor On Karwa Chauth : सोनम कपूर सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सोनम तिच्या बाळाला स्तनपान करत करवाचौथची तयारी करतेय. Read More

  6. Har Har Mahadev : 'हर हर महादेव' चित्रपटातील 'बाजी रं बाजी रं' गाणं रिलीज; 25 ऑक्टोबरपासून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    Har Har Mahadeo Song : 'हर हर महादेव' या चित्रपटातील गाणीही रोमहर्षक अनुभव देणारी आहेत. यामधील 'बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More

  7. Dodgeball: सब ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेच्या सातव्या हंगामाला सुरुवात; जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

    डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र असोसिएशन आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट डॉजबॉल असोसिएशन यांच्यावतीने 13 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More

  8. Rudrankksh Patil: ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलचा नवा पराक्रम! आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकलं; अभिनव बिंद्रानंतर पाहिलाच!

    ISSF World Championships 2022: इजिप्तची (Egypt) राजधानी कैरो (Cairo) येथील आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याचा (Thane) नेमबाज रुद्राक्ष (Rudrankksh Patil) पाटीलनं नवा पराक्रम केलाय. Read More

  9. Vasubaras Diwali 2022 : गाई-वासरांची दिवाळी 'वसुबारस' आठ दिवसांवर, जाणून घ्या वसुबारसचं महत्त्व?

    Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. पुढच्या शुक्रवारी म्हणजे (21 ऑक्टोबरला) वसुबारस आहे. Read More

  10. Gold Rate Today : दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची चांगली संधी; तर चांदीही झाली स्वस्त, वाचा आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,270 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget