एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 14 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. IND vs PAK: भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान गुलाबी रंगाची झलक; याचा आहे विशेष अर्थ, जाणून घ्या

    India Pakistan Match: एक लाखांहून अधिक लोकांच्या क्षमतेचं नरेंद्र मोदी स्टेडियम सध्या दोन रंगांनी न्हाऊन निघालं आहे. पहिला रंग निळा, जो भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा आहे आणि दुसरा रंग गुलाबी. Read More

  3. Forbe's : नवरा चालवायचा कॅब, आज बायको जगातील श्रीमंतांपैकी एक; नेमकी किती आहे संपत्ती? 

    फोर्ब्सच्या नुकत्याच जाहीर झालेल्या टॉप 100 भारतीय श्रीमंतांच्या यादीत अनेक नवीन नावे जोडली गेली आहेत. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. Read More

  4. World Cup 2023: 'प्रयत्न केला पण....' दारुण पराभवानंतर बाबरची पहिली प्रतिक्रिया, रोहित शर्माचंही केले कौतुक

    World Cup 2023: आम्ही चांगली सुरुवात केली, प्रयत्नही केला पण आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने दिली आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Jasprit Bumrah : वर्ल्डकप पराभवाची अष्टमी झालीच, पण जसप्रित बुमराहच्या पराक्रमाने अख्ख्या पाकिस्तानला झोप लागणार नाही!

    Jasprit Bumrah : पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचे काम प्रथम कुलदीप यादवने केले. त्याने सौद शकील आणि इफ्किकार अहमदला बाद केले. त्यानंतर रिझवान आणि शादाब खानची दांडी बुमराहने गुल केली. Read More

  8. टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध 12 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती; 'असा' पराक्रम भारत सोडून फक्त न्यूझीलंडच्या नावावर!

    ICC Cricket World Cup 2023 : पाकिस्तानला अवघ्या 191 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 30.3 षटकांत भारताने हे आव्हान करत वर्ल्डकपमध्ये सलग आठव्यांदा पराभवाची धुळ चारली. Read More

  9. Kitchen Tips : दिवसभर हेल्दी आणि उत्साही राहायचं असेल तर ओट्स चीला खा; ही सोपी रेसिपी फॉलो करा

    Kitchen Tips : चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या नाश्त्याने होते. सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. Read More

  10. Palm Oil : पामतेलाच्या आयातीत मोठी वाढ, 11 महिन्यात 90.80 लाख टन आयात

    खाद्यतेलाची आयात वाढण्याबरोबरच पामतेलाची आयातही झपाट्याने वाढत आहे. 2022-23 हंगामाच्या पहिल्या 11 महिन्यांत भारताची पाम तेलाची आयात 29.21 टक्क्यांनी वाढून 90.80 लाख टन झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PMTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्याRaj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
Embed widget