ABP Majha Top 10, 14 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 13 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Indian Tourist Visa : दिवाळीच्या सुट्टीत बेत कराच! मालदीव-स्वित्झर्लंड ते जपान; 8 हजारांपेक्षा कमी किमतीत 'टुरिस्ट व्हिसा' देणारे 30 देश माहीत आहेत का?
जगभरात असे 30 देश आहेत जे भारतीय पर्यटकांसाठी बजेट-अनुकूल आंतरराष्ट्रीय सहली देतात. त्यामुळे तुमचे सीटबेल्ट बांधा, तुमच्या बॅग पॅक करा आणि तुमचे पाकीट रिकामे न करता जग एक्सप्लोर करण्यासाठी सज्ज व्हा. Read More
David Cameron : ब्रिटनच्या मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट; थेट देशाच्या माजी पंतप्रधानांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी
David Cameron : परराष्ट्र मंत्री करण्यात आल्यावर कॅमेरून म्हणाले की, पंतप्रधानांनी मला त्यांचा परराष्ट्र मंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे आणि मी ते मान्य केले आहे. Read More
Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More
Jay Shah : जय शाह श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवत आहेत, त्यांच्यामुळेच वर्ल्डकपमध्ये हाराकिरी; माजी श्रीलंकन कॅप्टनचा सनसनाटी आरोप!
Jay Shah : 1996 मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा म्हणाले की, श्रीलंकेचे क्रिकेट जय शाह चालवतात. जय शाहच्या दबावामुळे आमचे क्रिकेट बोर्ड बरबाद होत आहे. Read More
Shoaib Malik : चोरावर मोर! बाबर आझम कात्रीत सापडताच शोएब मलिकचं टिक टिक वाजते डोक्यात; म्हणाला, मी अजूनही...
Shoaib Malik : 41 वर्षीय शोएब मलिकने नोव्हेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो संघात स्थान मिळवू शकला नाही. Read More
Health Tips : मधुमेहापासून दूर राहण्यासाठी केवळ मिठाईच नाही तर 'या' गोष्टींवरही नियंत्रण ठेवा; निरोगी आरोग्यासाठी रामबाण उपाय
Health Tips : मधुमेहाच्या रूग्णांना गोड न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, फक्त गोड खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. Read More
Tata Group : टाटा समूहातील 'या' कंपनीमध्ये होणार नोकर कपात; 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी कुऱ्हाड
Tata Group : टाटा समूहातील टाटा स्टीलमधून 800 कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. Read More