(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 11 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Shah Rukh Khan : SRK चे जबरी फॅन्स, मन्नतबाहेर रोमँटिक पोझ देत विश्वविक्रम, गिनीज बुकमध्ये नोंद; चाहत्यांच्या आनंदात शाहरुखचा सहभाग
Shah Rukh Khan : शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर त्याची आयकॉनिक पोज देऊन विश्वविक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. Read More
Heatwave : आरोग्य मंत्रालयाने वाढत्या तापामानाचा सामना करण्यासाठी दिला गुरूमंत्र
वाढत्या तापमानाचा अंदाज घेता Ministry Of Health And Family Welfare ने काही महत्वाच्या टिप्स लोकांना दिल्या आहेत. ज्यामुळे मान्सून येईपर्यंत लोकांना आराम मिळू शकतो. Read More
Indian Navy : अवकाशाला गवसणी, भारतीय नौदलाच्या बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन
अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात आले. Read More
Britain: बोरिस जॉन्सन यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; नियमांचं उल्लंघन करुन कोरोना काळात पार्ट्या करणं अंगलट
World News: कोरोना काळात पंतप्रधान पदावर असताना नियमांचं उल्लंघन करुन पार्टी केल्याने आणि संसदेची फसवणूक केल्याने त्यांच्या दीर्घकाळ निलंबनाची शिफारस संसद समितीकडून करण्यात आली होती. Read More
Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. Read More
Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट
आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित, 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु, अनुराग ठाकूर यांचं आश्वासन
Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांसोबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची चर्चा झाली. Read More
Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू
Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. Read More
Health Tips : तुम्हालाही उन्हाळ्यात खूप घाम येतो? 'या' 5 गोष्टी फॉलो करा, काही दिवसांतच फरक जाणवेल
Health Tips : उन्हाळ्यात घाम येणे खूप सामान्य आहे, परंतु ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. Read More
ITR Filling : ITR फाईल करत असाल तर 'या' काही गोष्टी ठेवा लक्षात होणार नाही नुकसान
इनकम टॅक्स भरण्याच्या व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तुम्ही आॅनलाईन पद्धतीने इनकम टॅक्स भरत असाल तर याचे अनेक फायदे होऊ शकतात. Read More