1. ABP Majha Top 10, 9 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Drugs Case : गुजरात ATS ची मोठी कारवाई, दुबईतून आलेले 200 कोटीचे ड्रग्ज जप्त

    Gujarat ATS :  गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल 200 कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये  40 किलो ड्रग्ज दुबई येथून  भारतात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे. Read More

  4. पृथ्वीपेक्षा 40% मोठा ग्रह सापडला, Super Earth च्या सुपर पॉवरमुळे मानवी वस्ती बसवणं शक्य!

    New Planet Discovered : हा ग्रह पृथ्वीपेक्षा 40 टक्के मोठा आहे. तसेच सूर्याची परिक्रमा करण्यास या ग्रहाला 8.5 दिवस लागतात.   Read More

  5. क्वीन एलिझाबेथ यांच्यावर आधारित 'The Crown' वेब सीरिजच्या सहाव्या भागाचे शूटिंग थांबणार, निर्मात्याचे संकेत

    Queen Elizabeth II : द क्राऊन या वेब सीरिजचे चार सीजन रिलीज झाले असून पाचवा सीजन नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. Read More

  6. Ranjana Biopic : परळच्या इच्छापूर्ती गणपतीच्या निमित्ताने अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या खास आठवणींना मिळाला उजाळा...

    Ranjana Biopic : ‘परळ इच्छापूर्ती गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या उत्सवासाठी रंजनाताई यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसोबत अशाच अनेक आठवणींना उजाळा मिळाला. Read More

  7. 10m rifle shooting : पालघरच्या रुद्राक्ष पाटीलची चमकदार कामगिरी, 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये भारतीय संघात निवड, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळणार

    Rudraksh Patil at 10m rifle shooting: रुद्राक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुलगा असून त्याने ऐश्वर्या प्रतापसिंग तोमरवर 16-6 च्या फरकाने विजय मिळवून भारतीय संघात जागा मिळवली आहे. Read More

  8. Ravindra Jadeja: टीम इंडियाला मोठा धक्का! रवींद्र जाडेजा टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता

    T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. Read More

  9. Pitru Paksha 2022 : उद्यापासून सुरु होतोय पितृपक्ष पंधरवडा; जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

    Pitru Paksha 2022 : पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. Read More

  10. अदानी डिसेंबरपर्यंत झारखंडमध्ये 1600 मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू करणार; बांगलादेशला वीजपुरवठा करणार

    या निर्णयानंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये येत्या काळात चांगली तेजी दिसू शकते असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.   
    बांगलादेश हा भारताचा महत्त्वाचा भागीदार Read More