1. ABP Majha Top 10, 9 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Siddique Kappan: पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर; 23 महिन्यापूर्वी झाली होती अटक

    Siddique Kappan: उत्तर प्रदेशमधील तुरुंगात असलेले केरळचे पत्रकार सिद्दिकी कप्पन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. Read More

  4. Elizabeth II : भारताशी खास नातं; महाराणी एलिझाबेथ यांचा तीन वेळेस भारत दौरा

    Elizabeth II On India Tour: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी पती प्रिन्स फिलिप यांच्यासोबत तीन वेळेस भारत दौरा केला होता. Read More

  5. Ranjana Biopic : परळच्या इच्छापूर्ती गणपतीच्या निमित्ताने अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या खास आठवणींना मिळाला उजाळा...

    Ranjana Biopic : ‘परळ इच्छापूर्ती गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या उत्सवासाठी रंजनाताई यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसोबत अशाच अनेक आठवणींना उजाळा मिळाला. Read More

  6. Marathi Movie : के आसिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दणक्यात संपन्न, 'बनी' सर्वोत्कृष्ट तर ‘मोऱ्या’ कथा, अभिनय दिग्दर्शनासह अव्वल!

    K Asif International Film Festival : उत्तर प्रदेशमध्ये नुकताच सहावा ‘के आसिफ-चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022’ दणक्यात पार पडला आहे. Read More

  7. Neeraj Chopra: नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; प्रतिष्ठेची डायमंड लीग स्पर्धा जिंकली

    भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग फायनल (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  8. BCCI Title Sponsership : मास्टरकार्ड बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर

    Mastercard : मास्टरकार्ड BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील)  शीर्षक प्रायोजक असणार आहे. Read More

  9. Hormonal Imbalance : 'या' नैसर्गिक औषधी वनस्पती हार्मोन्स संतुलित करण्यास उपयोगी; यादी पाहा

    Herbs For Hormonal Imbalance : हार्मोनल असंतुलन ही एक सामान्य समस्या आहे जी आजकाल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. Read More

  10. दोन वर्षापूर्वीची चूक SBI ला महागात पडली; अंक ओळखीत गोंधळ केल्याने द्यावी लागणार नुकसानभरपाई

    SBI News: ग्राहक तक्रार निवारण मंचाने 85 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. Read More